लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहा, उमा भारती संघ मुख्यालयात - Marathi News | At Amit Shah, Uma Bharti visits RSS headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमित शहा, उमा भारती संघ मुख्यालयात

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय पाणीपुरवठा-स्वच्छतामंत्री उमा भारती यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक व सरकार्यवाहांची भेट घेतली. ...

रायबरेली घराणेशाहीमुक्त करणार- अमित शहा - Marathi News | Rae Bareli to be dutiful - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेली घराणेशाहीमुक्त करणार- अमित शहा

अमित शहांची टीका; विकासाच्या मार्गावर नेण्याचा दिला शब्द ...

रायबरेलीमध्ये वंशवाद पाहिला, विकास नाही- अमित शहा - Marathi News | amit shah addresses rally in raebareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेलीमध्ये वंशवाद पाहिला, विकास नाही- अमित शहा

काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये अमित शहा यांनी शनिवारी रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. ...

लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात - Marathi News | BJP ready for Lok Sabha elections, Amit Shah in Goa on May 13 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात

- गोव्यात लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या कार्यकत्र्यामध्ये जोष निर्माण व्हावा म्हणून बुथस्तरीय कार्यकत्र्याचा मेळावा येत्या 13 रोजी आयोजित करण्यात आला असून त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कार्यकत्र्याना ...

मोदी महाराष्ट्रातील कारभारात हस्तक्षेप करत नाहीत- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Narendra Modi and Amit Shah doesn't interfere in Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी महाराष्ट्रातील कारभारात हस्तक्षेप करत नाहीत- देवेंद्र फडणवीस

आमच्या सरकारचा रिमोट कंट्रोल कोणाकडेही नाही, अगदी दिल्लीतही नाही. ...

लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचे तीन आघाड्यांवर ‘लक्ष’ - Marathi News | Modi's focus on three fronts for Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचे तीन आघाड्यांवर ‘लक्ष’

२०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. ...

शिवसेनेच्या वाघाला गोंजारणे आता शक्य नाही, अमित शाहांच्या युतीच्या संकेतावर उद्धव ठाकरेंचं उत्तर - Marathi News | Uddhav Thackeray Criticize amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या वाघाला गोंजारणे आता शक्य नाही, अमित शाहांच्या युतीच्या संकेतावर उद्धव ठाकरेंचं उत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासहीत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ...

राजकारणी उठले प्राण्यांच्या जीवावर! - Marathi News | Politicians wake up animal life! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणी उठले प्राण्यांच्या जीवावर!

साप, मुंगूस, लांडगे, कोल्हे, गांडूळ, उंदीर, कुत्रे, मांजर तमाम प्राण्यांना मनुष्यजातीचा प्रचंड राग यावा अशा घटना गेल्या आठवड्यात घडल्या. ...