Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असले तरी, ते आजारी असल्याने नवा मुख्यमंत्री यापुढे नेमला जाईल, पण तो नवा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्री विजय सरदेसाई व इतरांशी गुरुवारी दिल्लीत चर्चा केली. ...
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती. ...
शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. ...
काँग्रेस पक्ष अखेर फुटीच्या उंबरठय़ावर उभा असून काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा सादर करतील. ...
लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक आणि आताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. याप्रकरणाची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. ...