लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
दलित मतांसाठी भाजपाची खेळी; अमित शहांच्या रॅलीमध्ये शिजणार 3,000 किलो खिचडी - Marathi News | Eye on Dalit votes, BJP to cook 3,000 kg khichdi at Amit Shah's Delhi rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलित मतांसाठी भाजपाची खेळी; अमित शहांच्या रॅलीमध्ये शिजणार 3,000 किलो खिचडी

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ...

एससी मतांवर भाजपाचा डोळा  - Marathi News | BJP's eye on SC votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एससी मतांवर भाजपाचा डोळा 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा सक्रिय झाली आहे. १९ व २० जानेवारी रोजी नागपुरात आयोजित अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीया अधिवेशनाच्या माध्यमातून एससी मतांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. विशेष म्हणजे २० जानेवारी रोजी ...

2019च्या लोकसभा निवडणुकीत यूपीतल्या 80 जागा भाजपासाठी निर्णायक, संघाच्या अहवालावर ठरणार रणनीती - Marathi News | bjp has seat wise plan to woo up voters in 2019 lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019च्या लोकसभा निवडणुकीत यूपीतल्या 80 जागा भाजपासाठी निर्णायक, संघाच्या अहवालावर ठरणार रणनीती

उत्तर प्रदेशमधल्या लोकसभेच्या 80 जागा या केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावत असतात. ...

पाच दिवस पाच विधानं; नेमकं काय आहे गडकरींच्या मनात? - Marathi News | union minister nitin gadkaris statement bjp modi government party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवस पाच विधानं; नेमकं काय आहे गडकरींच्या मनात?

गडकरींच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण ...

'नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही, प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले' - Marathi News | shatrughan sinha says modi government one man show mocks prime minister narendra modi and amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही, प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले'

भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

२२ वरून १७ जागांवर घसरली भाजपाची गाडी, शिवसेनेला आयतीच सापडली नाडी! - Marathi News | as jdu and ljp gets good share in seat sharing shiv sena has a chance to bargain for more seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ वरून १७ जागांवर घसरली भाजपाची गाडी, शिवसेनेला आयतीच सापडली नाडी!

बिहारमध्ये झालेलं हे जागावाटप पाहता, भाजपाच्या नाडीचे वाढलेले ठोके ओळखून त्यांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते. ...

बिहारमध्ये एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; भाजपा, जेडीयू प्रत्येकी 17 जागा लढवणार - Marathi News | Nda Seat Sharing In Bihar Announced Bjp 17 Jdu 17 And Ljp Will contest 6 Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; भाजपा, जेडीयू प्रत्येकी 17 जागा लढवणार

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली जेडीयू, लोक जनशक्ती पक्षाची बैठक ...

शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा हट्ट जानेवारीत धमाका घडवणार? - Marathi News | Will Shiv Sena set to implicate CM's post in January? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा हट्ट जानेवारीत धमाका घडवणार?

सध्या शिवसेनेत ‘बाजारात तुरी, भट भटणीला मारी’ या म्हणीनुसार मुख्यमंत्रीपदाकरिता अहमहमिका सुरू झाली आहे. ...