लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजपाध्यक्ष अमित शहा आज लातूरच्या दौऱ्यावर - Marathi News | BJP President Amit Shah today visited Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाध्यक्ष अमित शहा आज लातूरच्या दौऱ्यावर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा  दुपारी ४ वाजता लातुरात दाखल होतील. लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यासोबत सायंकाळी बैठक होईल. ...

दलितांसाठी भाजपाने शिजवली पाच हजार किलो 'समसरता खिचडी' - Marathi News | 5000 kg 'Khichdi' cooked for BJP's 'Bhim Mahasangam Vijay Sankalp' rally in Delhi's Ram Leela Maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलितांसाठी भाजपाने शिजवली पाच हजार किलो 'समसरता खिचडी'

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीकडून दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ...

हिंदुत्वाकडून लोकानुनयाकडे? - Marathi News | Bjp traveling From Hindutva to Apeasment? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदुत्वाकडून लोकानुनयाकडे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या दोघांची गत काही दिवसातील वक्तव्ये आणि मोदी सरकारने अलीकडील काळात केलेल्या काही घोषणा मात्र, आता भाजपाचा प्रवास हिंदुत्वाकडून लोकानुनयाकडे होत असल्याकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. ...

शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिला निवडणूक जिंकण्याचा मंत्र - Marathi News |  Shah gave the mantra to win the election given to MPs of Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिला निवडणूक जिंकण्याचा मंत्र

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑातील खासदारांची बैठक घेऊन केंद्र सरकारच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासोबत संघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले. ...

युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा - Marathi News | BJP president Amit Shah took aggressive stand regarding alliance with Shiv sena in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा

जागा वाटपाचा 'बिहार पॅटर्न' महाराष्ट्रात राबवणार नसल्याचं शहा म्हणाले. ...

नरेंद्र दामोदरदास मोदी असे मवाळ का झाले बुवा? - Marathi News | Narendra Modi Interview: why pm modi is becoming soft, talking to media? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र दामोदरदास मोदी असे मवाळ का झाले बुवा?

गुजरातमध्ये मुख्यमंत्री असल्यापासून मोदी पत्रकारांशी फटकून वागत होते. पत्रकार परिषद घेणे, मुलाखती देणे, हे तर त्यांना वर्ज्य होते. ...

राफेल डील : 'तो' आवाज माझा नाही; पोलीस चौकशी करण्याची गोव्याच्या मंत्र्यांची मागणी - Marathi News | Rafael Deal: 'The sound' is not mine; Goa ministers demanding police inquiry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राफेल डील : 'तो' आवाज माझा नाही; पोलीस चौकशी करण्याची गोव्याच्या मंत्र्यांची मागणी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना लिहिले पत्र. ...

विशेष लेखः 95 मिनिटांच्या 'मोदी शो'ने भाजपाला काय दिलं? - Marathi News | Special article: What did the ninety five minute 'Modi Enterview show' give BJP to ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेखः 95 मिनिटांच्या 'मोदी शो'ने भाजपाला काय दिलं?

राजकारणातील कोणत्याही मोहिमेला "इव्हेंट मॅनेजमेंट"च्या कोंदणात सजविणे, ही मोदी-शहांची खास शैली ! ...