Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ...
अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला ...
लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेतही पुणेकरांनी भाजपला साथ दिली आणि तोच निकाल महापालिका निवडणुकात कायम दिसला. त्यामुळे भाजपला गड राखण्यासाठी आणि इतराना अस्तित्व टिकवायला पुण्याचे आव्हान आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत की मन की बात' अभियानाला सुरुवात केली आहे. ...