लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी - Marathi News | Amit Shah's central influence; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. ...

मोदी-शहांची 'दूर'दृष्टी; चार मोठ्या राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती - Marathi News | Narendra Modi Government appointed Governors of 6 states with Uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांची 'दूर'दृष्टी; चार मोठ्या राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये वाद झाला होता. ...

मॉब लिंचिंगचा कायदा कधी? औवेसींचा अमित शहांना 'आजचा सवाल' ? - Marathi News | When the law of mob lynching? Amth Shah's 'Today's Question by asaududdin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉब लिंचिंगचा कायदा कधी? औवेसींचा अमित शहांना 'आजचा सवाल' ?

लोकसभा सभागृहात राष्ट्रीय सुरक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी खासदार असुदुद्दीन औवेसी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली होती. ...

देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- शहा - Marathi News | Will Deport All The Illegal Immigrants Living On Every Inch Of This Country says amit shah in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- शहा

राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान शहा आक्रमक ...

...तर 'ते' स्वच्छ माणसांनाही संपवतील - Marathi News | They can finish clean people too | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर 'ते' स्वच्छ माणसांनाही संपवतील

सरकार, राजकारण, राजकीय पक्ष व समाज यांची मनोवृत्ती हिंसक होत असेल आणि तिला चिथावणी देणारी माणसेच सत्तेवर असतील तर याहून वेगळे तरी काय व्हायचे असते? ...

अमित शहा फक्त गृहमंत्री आहेत, देव नाहीत; औवेसी यांचा पलटवार  - Marathi News | Amit Shah is the only Home Minister, not God; Counsel of Weissi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा फक्त गृहमंत्री आहेत, देव नाहीत; औवेसी यांचा पलटवार 

औवेसी यांनी या विधेयकाचा विरोध करत सरकारकडून बाजू मांडणाऱ्या सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी ओवैसी यांना तुम्हाला ऐकावं लागेल अशा शब्दात सुनावले होते.  ...

एनआयएला अधिक अधिकार, तपासाच्या कक्षा रुंदावणार! - Marathi News | NIA gets more rights, checks will expand! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएला अधिक अधिकार, तपासाच्या कक्षा रुंदावणार!

राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) अधिक अधिकार देणाऱ्या विधेयकाला लोकसभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली. ...

Video : अमित शहांनी औवेसींना खडसावले, तुम्हाला ऐकावंच लागेल - Marathi News | Video: Amit Shah has become angry on asaududdin owaisee in lok sabha in front of satyapal singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : अमित शहांनी औवेसींना खडसावले, तुम्हाला ऐकावंच लागेल

लोकसभेत सोमवारी एनआयए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक मजबूत बनविणारे सुधारणा विधेयक संमत करण्यात आले. ...