लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री २ जानेवारीला नागपुरात - Marathi News | Union Home Minister and Minister of Defense in Nagpur on 2nd January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री २ जानेवारीला नागपुरात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. ...

CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान  - Marathi News | Provision to withdraw citizenship in CAA? Prove it; Amit Shah's challenge to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान 

म्हणून देशात लागून केला नागरिकत्व दुरुस्ती कायदा... ...

केंद्र सरकारच्या कामाचं क्रेडीट घेतायत केजरीवाल; अमित शाह यांचा आरोप - Marathi News | Kejriwal taking credit of central government work; says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारच्या कामाचं क्रेडीट घेतायत केजरीवाल; अमित शाह यांचा आरोप

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन 60 महिने झाले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण का नाही केले. यापुढेही ते पूर्ण होणार नाहीत. केवळ जाहिरातबाजी करून केजरीवाल जनतेला फसवत आहेत. त्यांनी जीवनात केवळ विरोध करणे आणि आंदोलनच केली आहेत ...

काँग्रेस दिल्लीतील शांतता भंग करत आहे -अमित शहा - Marathi News | Congress is disrupting Delhi peace: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस दिल्लीतील शांतता भंग करत आहे -अमित शहा

दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना ...

मंदीवरील लक्ष हटविण्यासाठीच ‘एनआरसी’ - सचिन पायलट - Marathi News |  'NRC' - Sachin Pilot - to remove focus on recession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंदीवरील लक्ष हटविण्यासाठीच ‘एनआरसी’ - सचिन पायलट

सचिन पायलट यांचे टीकास्त्र ...

डिटेन्शन सेंटरमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा- आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar slams pm modi and amit shah over nrc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिटेन्शन सेंटरमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा- आंबेडकर

एनआरसीच्या मुद्द्यावरुन आंबेडकरांची मोदी-शहांवर टीका ...

काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय; आंबेडकरांचा गंभीर आरोप - Marathi News | prakash ambedkar slams pm narendra modi and amit shah over nrc caa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय; आंबेडकरांचा गंभीर आरोप

एनआरसीवरुन प्रकाश आंबेडकरांचा मोदी-शहांवर हल्लाबोल ...

काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; मोदी-शाह यांना संबोधले रामू-श्यामू - Marathi News | The Congress leader's tongue slips; Ramu-Shyamu addressed to Modi-Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; मोदी-शाह यांना संबोधले रामू-श्यामू

याआधी देखील चौधरी यांनी मोदी आणि शाह यांना घुसखोर म्हटले होते. आता दोघांना रामू-श्यामू संबोधले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...