लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले - Marathi News | Not an inch from CAA will backfire, Amit Shah contends to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले

नागरिकता दूरस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसने या कायद्याल विरोध केला ...

काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटले नाही -अमित शहा - Marathi News | Nobody has called three former Kashmir chief ministers anti-national - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटले नाही -अमित शहा

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये ताब्यात असलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटलेले नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी ... ...

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल  - Marathi News | Is Narendra Modi the Prime Minister of India or the Ambassador of Pakistan ?; Question by Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत?; ममता बॅनर्जींनी केला सवाल 

नरेंद्र मोदी भारताची तुलना वारंवार पाकिस्तानशी करत असतात ...

दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही भाजपचीच सत्ता येणार; अमित शाह यांचा दावा - Marathi News | Delhi, West Bengal will also have BJP's power; Amit Shah claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही भाजपचीच सत्ता येणार; अमित शाह यांचा दावा

शाह यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारवर टीका केली. दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अरविंद केजरीवाल अपयशी ठरले. जतनेतेला सर्व ठावूक असल्याचे सांगत दिल्लीतही भाजपच जिकेंल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद येणार कधी? - Marathi News | J.P. When will Nadda come to BJP's presidency? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद येणार कधी?

दिल्लीतील निवडणुकीनंतरच बदल शक्य ...

नागपुरातील 'एनडीआरएफ' अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण : अमित शाह - Marathi News | SAARC countries also trained at NDRF Academy in Nagpur: Amit Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील 'एनडीआरएफ' अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण : अमित शाह

नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. ...

मरिना बीचवरील आंदोलनादरम्यान भाजपा नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | During the protest on Marina Beach, BJP leader H.raja, Pon Radhakrishna are taken in police possession | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मरिना बीचवरील आंदोलनादरम्यान भाजपा नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन पोलिसांच्या ताब्यात

चेन्नई पोलिसांनी कारवाई करत या सर्वांना ताब्यात घेतले.  ...

अमित शाह यांचे नागपुरात आगमन - Marathi News | Amit Shah's arrival in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमित शाह यांचे नागपुरात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी २ च्या सुमारास येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. ...