lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
Gadar 2चे दिग्दर्शक अनिल शर्मांवर भडकली अमिषा पटेल, म्हणाली- मुलाला मोठं करण्यासाठी..... - Marathi News | Ameesha patel got angry at gadar 2 director anil sharma said to take forward son utkarsh sharma a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2चे दिग्दर्शक अनिल शर्मांवर भडकली अमिषा पटेल, म्हणाली- मुलाला मोठं करण्यासाठी.....

60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये शानदार एंट्री केली आहे. ...

सनी पाजीच्या 'गदर २' ने करुन दाखवलं! रिलीजनंतर २४ व्या बॉक्स कमावला ५०० कोटींचा गल्ला - Marathi News | Gadar 2 500 crore rupees domestic box office collection day 24 sunny deol anil sharma ameesha patel utkarsh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी पाजीच्या 'गदर २' ने करुन दाखवलं! रिलीजनंतर २४ व्या बॉक्स कमावला ५०० कोटींचा गल्ला

रिलीजच्या २४ व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर सनी पाजीच्या 'गदर २'चा दबदबा कायम दिसला. ...

'तिने सोडला? छे! तिला हाकललं...' अमिषा पटेलने सांगितला 'कहो ना प्यार है' चा किस्सा - Marathi News | amisha patel reveals that kareena didnt quit kaho na pyar hai in fact rakesh roshan himself asked kareena to go | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिने सोडला? छे! तिला हाकललं...' अमिषा पटेलने सांगितला 'कहो ना प्यार है' चा किस्सा

खरंतर करिनाने  सिनेमा सोडला नव्हता. तर राकेशजींनीच तिला सिनेमातून काढलं होतं. ...

Exclusive: "'गदर २' पाहिल्यानंतर आर्मीतील कुटुंबीयांचे मला फोन आले अन्...", दिग्दर्शकाने सांगितला अनुभव - Marathi News | exclusive gadar 2 director anil sharma said amry family members call me after watching sunny deol movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "'गदर २' पाहिल्यानंतर आर्मीतील कुटुंबीयांचे मला फोन आले अन्...", दिग्दर्शकाने सांगितला अनुभव

Gadar 2 : 'गदर २'च्या यशानंतर सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधला. ...

Exclusive: ‘गदर २’, अमिषा पटेलची नाराजी आणि संगीतकाराचे आरोप; दिग्दर्शक अनिल शर्मा यांची सडेतोड उत्तरं - Marathi News | exclusive gadar 2 director anil sharma talk about sunny deol movie success amisha patel and songs controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: ‘गदर २’, अमिषा पटेलची नाराजी आणि संगीतकाराचे आरोप; दिग्दर्शक अनिल शर्मा यांची सडेतोड उत्तरं

Gadar 2 : 'गदर २'च्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधला. ...

सनी पाजी ऐकत नाय! 'गदर 2' चा धुमाकूळ, रक्षाबंधनाच्या दिवशी केली छप्परफाड कमाई - Marathi News | sunny deol gadar 2 movie blockbuster collection makes 8 crore on day 20 rakshabandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी पाजी ऐकत नाय! 'गदर 2' चा धुमाकूळ, रक्षाबंधनाच्या दिवशी केली छप्परफाड कमाई

'गदर 2'ची एकूण कमाई वाचा ...

३५ वर्षांनी लहान असलेल्या 'या' अभिनेत्रीबरोबर सनी देओलला करायचं आहे काम, म्हणाला, "हिरो हिरोईनसारखी..." - Marathi News | gadar 2 fame sunny deol wanted to work with bollywood actress alia bhatt said she is my favourite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३५ वर्षांनी लहान असलेल्या 'या' अभिनेत्रीबरोबर सनी देओलला करायचं आहे काम, म्हणाला, "हिरो हिरोईनसारखी..."

सनी देओलने व्यक्त केली 'या' बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा, म्हणाला... ...

"तर मी गदर-3 अजिबात करणार नाही', अमिषा पटेलचं सडेतोड उत्तर - Marathi News | amisha patel says if there is no screenspace for her in gadar 3 she will reject the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर मी गदर-3 अजिबात करणार नाही', अमिषा पटेलचं सडेतोड उत्तर

गदर-3 बाबत अमिषा पटेल काय असं का म्हणाली? ...