अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी ७०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत पालिकेला मिळालेली नाही. ...
अंबरनाथ पालिकेतील नगररचना विभागातील अधिकारी संजय कोळी यांना तीन आठवड्यांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. पालिकेत काम करत असताना कोरोनाची लागण झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. ...
कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्ण आजही अंगावर त्रास काढत आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यावर काय परिस्थिती उद्भवते हे अंबरनाथमधील या शिक्षकाच्या मृत्यूनंतर अनुभवास आले. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर वैद्यकीय व्यवस्था सतर्क होणे अपेक्षित असताना अंबरनाथ शहरातील उपजिल्हा रुग्णालय असलेल्या छाया रुग्णालयातील यंत्रणा पूर्णपणे डबघाईला आल्याचे दिसत आहे. ...