लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ, मराठी बातम्या

Ambernath, Latest Marathi News

डॉक्टरच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटीचे सोनं, हिरे केले लंपास - Marathi News | Robbery at doctor's house; Looted one crore gold and diamonds | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटीचे सोनं, हिरे केले लंपास

Dacoity Case : अंबरनाथच्या कानसई परिसरात डॉक्टर हरीश आणि उषा लापसिया यांचे उषा नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल आहे. ...

पहिल्याच दिवशी शाळेची घंटा वाजलीच नाही; शाळेच्या साहित्यावर चोरांनी मारला डल्ला - Marathi News | The school bell did not ring on the first day; Thieves attack school supplies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिल्याच दिवशी शाळेची घंटा वाजलीच नाही; शाळेच्या साहित्यावर चोरांनी मारला डल्ला

Thieves attack school supplies : या प्रकरणी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली.       ...

अंबरनाथ: शस्त्रनिर्मिती कारखान्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले स्टेशन, जाणून घ्या इतिहास... - Marathi News | Ambernath Station set up by British for armaments factory | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ: शस्त्रनिर्मिती कारखान्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले स्टेशन, जाणून घ्या इतिहास...

अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत. ...

अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड - Marathi News | MHADA to be set up in Ambernath The highest township in the state - Minister Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड

चिखलोली धरणाजवळील जागेचे सर्वेक्षण ...

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | chemical company catches fire in ambernath midc firefighters continue to put out the blaze | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

अंबरनाथमध्ये एका केमिकल कंपनीला आज सकाळी 9.30 वाजताआग लागली आहे. रितीक केम असे या कंपनीचे नाव असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

निवृत्त नायब तहसीलदार ताब्यात? आणखी माेठे मासे अडकण्याची भीती - Marathi News | Retired Deputy Tehsildar in custody? Fear of catching more fish | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवृत्त नायब तहसीलदार ताब्यात? आणखी माेठे मासे अडकण्याची भीती

कुशिवली धरण भूसंपादन माेबदला वाटप, आणखी एक गुन्हा ...

अंबरनाथचा होम प्लॅटफॉर्मवर जीवघेणा ‘गॅप’; महिलांचा उडतो गोंधळ - Marathi News | Ambernath's life-threatening 'gap' on home platform; Women's flying mess | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथचा होम प्लॅटफॉर्मवर जीवघेणा ‘गॅप’; महिलांचा उडतो गोंधळ

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकात नव्याने बांधलेला होम प्लॅटफॉर्मवर महिला डब्याच्या ठिकाणी जीवघेणा गॅप राहत आहे. त्यामुळे लोकल पकडताना आणि ... ...

अंबरनाथ अन् कल्याण तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर - Marathi News | 44 crore water supply scheme approved for 44 villages in Ambernath An Kalyan taluka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ अन् कल्याण तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर

केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना गावात येणार आहे. ...