लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव, मराठी बातम्या

Ambegaon, Latest Marathi News

फाईव्ह स्टार हॉटेल्ससाठी लागणाऱ्या ९० प्रकारच्या विदेशी भाज्यांच्या प्रयोगशील शेतीची वाचा यशकथा - Marathi News | Read the success story of experimental farming of 90 types of exotic vegetables required for five-star hotels | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फाईव्ह स्टार हॉटेल्ससाठी लागणाऱ्या ९० प्रकारच्या विदेशी भाज्यांच्या प्रयोगशील शेतीची वाचा यशकथा

farmer vilas kale घोडेगाव इनामवस्तीच्या माळरानावर आज परदेशी भाज्यांची हिरवी चादर पसरलेली दिसते. या प्रयोगशील शेतीमागे आहेत डॉ. विलास नथुराम काळे! पुण्यात बी.एस्सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅनडात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट मिळवली. ...

महावितरणच्या लोखंडी पोलला चारचाकीची धडक; गाडीच्या पुढील भागाचा चक्काचुर, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | A four-wheeler hits an iron pole of Mahavitaran The front part of the vehicle is crushed, incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या लोखंडी पोलला चारचाकीची धडक; गाडीच्या पुढील भागाचा चक्काचुर, आंबेगाव तालुक्यातील घटना

अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग उघडल्याने मोठी हानी टळली असून एक जण जखमी झाला आहे ...

ओढ्यावरुन जाण्यासाठी कसरत; प्रशासनाचे केले दुर्लक्ष, दाम्पत्याने मुलीच्या लग्नखर्चात बचत करून बनवला लोखंडी पूल - Marathi News | Efforts to cross the stream; Administration ignored, couple built an iron bridge by saving money for daughter's wedding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओढ्यावरुन जाण्यासाठी कसरत; प्रशासनाचे केले दुर्लक्ष, दाम्पत्याने मुलीच्या लग्नखर्चात बचत करून बनवला लोखंडी पूल

पावसाळ्यात ओढ्याला पाणी असल्यावर ये-जा करताना नागरिकांना कसरत करावी लागत असल्याने छोटासा पुल व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून नागरिक करत होते ...

Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले गिरे पराभूत; आंबेगावातून दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे पाटील विजयी - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Gire, who joined Shiv Sena from NCP, defeated; Dilip Walse Patil's nephew Vivek Walse Patil wins from Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले गिरे पराभूत; आंबेगावातून दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे

Pune ZP Election Result 2026 निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती ...

बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध! भावानेच केला प्रियकराचा भर रस्त्यात खून, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Opposing sister's love affair Brother kills lover on the street shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध! भावानेच केला प्रियकराचा भर रस्त्यात खून, पुण्यातील धक्कादायक घटना

दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे प्रेमसंबंध तरुणीच्या भावाला मान्य नव्हते ...

रब्बीच्या कांदा लागवडीसाठी रोपांच्या मागणीत मोठी वाढ; रोपांना मिळतोय कांद्यापेक्षा अधिक भाव - Marathi News | Demand for seedlings for Rabi onion cultivation has increased significantly; seedlings are fetching higher prices than onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीच्या कांदा लागवडीसाठी रोपांच्या मागणीत मोठी वाढ; रोपांना मिळतोय कांद्यापेक्षा अधिक भाव

यंदा कांदा लागवड खर्चिक ठरत असली, तरी चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून बाजारात विक्री करत आहेत. ...

Video: आंबेगावात बिबट्याची दहशत; ३ बिबट्यांचा मुक्तसंचार, एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद - Marathi News | Leopard terror in Ambegaon; 3 leopards roam freely, one leopard imprisoned in a cage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: आंबेगावात बिबट्याची दहशत; ३ बिबट्यांचा मुक्तसंचार, एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

आंबेगावातील अवसरी कामठेमळा रोडवर तीन बिबटे रस्ता ओलांडून जात असतानाचा व्हिडिओ एका तरुणाने मोबाईल मध्ये कैद केला आहे ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी - Marathi News | Leopards roam in Ambegaon taluka; Farmers are scared, houses and cowsheds are fenced with wire mesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी

बिबट्याच्या संभाव्य धोक्याचा विचार करून, अनेक शेतकरी आता घर, बंगले आणि गोठ्यांच्या बाजूस लोखंडी जाळ्या व तारेचे कंपाउंड बसवू लागले आहेत ...