शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : पंतप्रधान मोदींना भेटले हे बॉलीवुड कलाकार, गेल्या वेळेची 'ही' चूक या भेटीत टाळली

फिल्मी : रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction

फिल्मी : 'गली बॉय'च्या ट्रेलर लाँचला रणवीर सिंगचा हिप हॉप

फिल्मी : ...तर 'गली बॉय'मध्ये आलिया भटसोबत दिसला असता रणबीर कपूर

फिल्मी : Gully Boy' Trailer: रणवीर सिंग व आलिया भटचा 'गली बॉय'मध्ये जबरदस्त अंदाज

फिल्मी : आलिया भट-रणबीर कपूरला बहीण रिद्धिमा कपूरने न्यू ईअरला दिले हे खास गिफ्ट

फिल्मी : आलिया भटचा हा घायाळ करणार अंदाज तुम्ही पाहिलात का?

फिल्मी : आलिया भटवर फिदा झाला रणवीर सिंग, या गोष्टीमुळे झाला इम्प्रेस

फिल्मी : आणखी एक रिमेक! पुन्हा एकदा वरूण धवन-आलिया भट्टची सुपरहिट जोडी!!

फिल्मी : असली हिप हॉप...! पाहा, रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली बॉय’चा टीजर!!