शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ११ वर्षांची असतानाच रणबीर कपूरच्या प्रेमात पडली आलिया भट्ट! स्वत: दिली कबुली!!

फिल्मी : 'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार ही मराठी अभिनेत्री

फिल्मी : आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या नात्याबाबत केला हा खुलासा

फिल्मी : OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?  

फिल्मी : रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली ब्वॉय’चा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात?

फिल्मी : आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!!