शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Video: दोन वेळा अनन्याने बघितलं पण आलिया भटने मात्र साफ दुर्लक्ष केलं; फिल्मफेअर सोहळ्यात काय घडलं?

फिल्मी : विकी कौशलने आलियाला दाखवला 'बेबी बॉय'चा फोटो? अभिनेत्रीची क्युट रिॲक्शन व्हायरल

फिल्मी : पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...

फिल्मी : रणबीर-आलियाचा नवीन घरात प्रवेश, कपूर कुटुंबाचा सुंदर फोटो अल्बम; राहाचीही दिसली झलक

फिल्मी : थंडबस्त्यात नाही गेला प्रियंका-आलिया-कतरिनाचा 'जी ले जरा', मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : 'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष

फिल्मी : कतरिना कैफ, आलिया भट आणि प्रियांका चोप्राचा 'जी ले जरा' सिनेमा का रखडला? फरहान अख्तरने सांगितलं कारण

फिल्मी : पूजा भटचा जुना फोटो पाहून चाहत्यांना झाला आलियाचाच भास, कमेंट करत म्हणाले...

फिल्मी : 'डायनिंग विथ द कपूर्स'मधून आलिया भट गायब, रणबीरच्या पत्नीला का वगळलं? काय कारण?

फिल्मी : करण जोहर करणार 'कुछ कुछ होता है'चा रिमेक, 'या' कलाकारांना कास्ट करण्याची व्यक्त केली इच्छा