शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:34 IST

Sculptor Ram V. Sutar Passes Away: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे १०१ व्या वर्षी निधन झाले आहे.

महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले. राम सुतार यांनी जगभरात २०० हून अधिक पुतळे बनवले आहेत.  त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावण्यात सुतार यांचा वाटा मोठा आहे. आज सकाळी ११ वाजता गुरुग्राममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान

राम सुतार यांचा हुबेहूब, जिवंत पुतळे उभारणीत हातखंडा आहे. त्यांच्या शिल्पकृतीतील मानवीय भाव सूक्ष्म आणि बोलके संदेश पाहायला मिळतात. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचे मूळ गाव असून राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १९ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्पं उभारली आहेत. त्यामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा उभारणीचे काम सुद्धा त्यांनी केले आहे.

अनेक देशांमध्ये त्यांनी बनवले पुतळे

राम सुतार यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती भारतात आणि जगात कौतुकाच्या ठरल्या आहेत. त्यांनी दिल्लीतील बनवेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे जगभरात कौतुक झाले. या पुतळ्याची फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका यासह अनेक ४५० हून  अनेक शहरांमध्ये स्थापन केली आहे.

सुतार यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओवा भेट दिली. सुतार यांच्या 'राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'राम सुतार फाइन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांची जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये गणना केली जाते. त्यांचा स्टुडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे.

सुतार यांची जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची इच्छा होती. गुजरातमधील सरदार सरोवर धरणावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापित झाल्यानंतर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. ५२२ फूट उंच पुतळा एवढा मोठा पुतळा जगातील एकमेव आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Sutar, sculptor of iconic statues, passes away at age 99.

Web Summary : Renowned sculptor Ram Sutar, creator of the Statue of Unity and hundreds of other statues worldwide, has died. The Padma Shri and Maharashtra Bhushan awardee passed away in Gurugram. His iconic sculptures are known for their lifelike detail and emotional depth.
टॅग्स :Deathमृत्यूMaharashtra Bhushanमहाराष्ट्र भूषण