शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : आलिया भट्टचा नवा लूक, लुंगी-कुर्ता ड्रेसचा नवा फॅशन ट्रेंड! घालून पाहा, दिसाल अतिशय सुंदर...

फिल्मी : दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंगला तुमच्या लग्नात बोलवायचंय? मोजावे लागतील 'इतके' पैसे

फिल्मी : 'उरी' पासून 'राझी'पर्यंत, या स्वातंत्र्यदिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

फिल्मी : Photos: आलिया भटचा कान्समध्ये रेट्रो लूक, फ्रेंच रिवेराजवळ केलं ग्लॅमरस फोटोशूट

सखी : गुलाबी गाल-चेहऱ्यावर चमक आणि परफेक्ट फिगर! आलिया भटच्या सौंंदर्यांचं सिक्रेट- फक्त ५ गोष्टी

फिल्मी : बॉलिवूड सुंदरींनी दहावीत किती गुण मिळवले माहितेय? अनुष्का शर्माला पडले होते 'इतके' टक्के!

फिल्मी : 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन ते 'राजी' अन् 'बेताब'; जिथे हल्ला झाला त्या पहलगामची बॉलिवूडलाही भुरळ

फिल्मी : माझ्या सख्ख्या बहिणीसमोर ती पानी कम, सावत्र भावाकडून आलियाची पूजा भटसोबत तुलना

सखी : माधुरी दीक्षित ते आलिया भट, पाहा सुंदर लेहेंगा कलेक्शन! एक से एक सुंदर..

फिल्मी : 'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!