शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!

फिल्मी : वरूण धवन व आलिया भटने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण, शेअर केली खास पोस्ट

फॅशन : तुमच्या वॉर्डरोबमधील 'या' 5 गोष्टी हटके लूकसाठी करतील मदत!

फिल्मी : रणवीर सिंग म्हणतोय, 'अपना टाईम आयेगा...', पहा त्याचा हा Video

फिल्मी : मी सगळ्यांचे कौतुक करावे, माझे कुणी का करू नये? कंगना राणौतला पडला प्रश्न

फॅशन : मकर संक्रातीच्या हटके लूकसाठी ट्राय करा 'हे' ट्रेन्डी ड्रेस!

फिल्मी : वरुण धवनचे 'हे' फोटो सोशल मीडियावर व्हायरल,'कलंक' सिनेमासाठी घेतोय इतकी मेहनत

फिल्मी : SEE PICS : जादू की झप्पी ते सेल्फी...! बॉलिवूडकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!

फिल्मी :  ‘गली बॉय’चा ट्रेलर अन् रणवीर सिंग व आलिया भट्टवरचे धम्माल मीम्स !!

फिल्मी : येत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा?