लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत - Marathi News | Galiboy fame Siddharth Chaturvedi's shirtless look after Milind Soman's nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने नुकतेच काही शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान - Marathi News | Ranbir kapoor alia bhatt nagarjuna starts shoot for brahmastra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान

लॉकडाऊनमध्ये अयान मुखर्जीने सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामावर जोर दिला. ...

करिना आणि आलियाचं ब्यूटी सिक्रेट | Kareena Kapoor Khan And Alia Bhatt Beauty Secret - Marathi News | Beauty secret of Kareena and Alia | Kareena Kapoor Khan And Alia Bhatt Beauty Secret | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :करिना आणि आलियाचं ब्यूटी सिक्रेट | Kareena Kapoor Khan And Alia Bhatt Beauty Secret

तुम्ही‌जर बॉलिवूडमधील सर्व ए-लिस्टर अभिनेत्रींच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर नजर टाकाल तर तुम्हाला कळेल की या सर्वांमध्ये एक कॉमन ब्युटी सिक्रेट आहे - आणि ते म्हणजे, शीट मास्क. येस, आलिया भट्टपासून करीना कपूर खानपर्यंत, बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्री शीट ...

RRR: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत अ‍ॅक्शन सीन शूट करणार आलिया भट - Marathi News | RRR: Alia Bhatt to shoot action scenes with Ram Charan and Jr. NTR | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत अ‍ॅक्शन सीन शूट करणार आलिया भट

आलिया भट पुढील आठवड्यात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत आरआरआर चित्रपटातील एक सीन शूट करण्यासाठी हैदराबादला जाणार आहे. ...

जेव्हा सिद्धार्थ मल्होत्राने सांगितला आलियाला Kiss करतानाचा अनुभव, वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही - Marathi News | When Sidharth Malhotra Felt kissing Alia Bhatt On Screen Was Boring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा सिद्धार्थ मल्होत्राने सांगितला आलियाला Kiss करतानाचा अनुभव, वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

'स्टुडन्ट ऑफ द इयर सिनेमातून आलिया आणि सिद्धार्थ  पहिल्या चित्रपटापासूनच दोघांत वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. तेव्हापासूनच आलिया आणि सिद्धार्थ यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या होत्या. ...

तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी - Marathi News | Will Tara Sutaria get married soon ?, Kareena Kapoor's daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. ...

बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | This is an expensive gift given by Alia Bhatt to Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण

म्हणे, रणबीर कपूरला त्याच्या वाढदिवसाला आलिया भटने महागडी भेटवस्तू दिली आहे. ज्याची किंमत वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Do you know the huge price of Ranbir Kapoor new electric cycle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्...

नुकताच रणबीर कपूरची एका नव्या इलेक्ट्रिक बाईकवर फिरताना दिसला. लाल रंगाची ही ई-बाईक आकर्षक तर आहेच. ...