लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भटच्या आधी या अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारलीय वेश्याची भूमिका - Marathi News | Before Alia Bhatt, these actresses played the role of real prostitutes on the silver screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या आधी या अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारलीय वेश्याची भूमिका

आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे चर्चेत आली आहे. ...

आलियाने कोणाचा धरलाय हात? Alia Bhatt Shares An EMOTIONAL Photo | Lokmat CNX Filmy - Marathi News | Whose hand is Alia holding? Alia Bhatt Shares An EMOTIONAL Photo | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आलियाने कोणाचा धरलाय हात? Alia Bhatt Shares An EMOTIONAL Photo | Lokmat CNX Filmy

...

आलिया भट यंदा वाढदिवस करणार नाही साजरा, कारण आले समोर - Marathi News | Alia Bhatt will not celebrate her birthday this year, because she came forward | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट यंदा वाढदिवस करणार नाही साजरा, कारण आले समोर

आलिया भटचा १५ मार्च रोजी वाढदिवस आहे. मात्र यंदा ती वाढदिवस साजरा करणार नसल्याचे समजते आहे. ...

आलिया भट कोणला करतेय खूप मिस?, सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट - Marathi News | Who does Alia Bhatt miss so much ?, this post shared on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट कोणला करतेय खूप मिस?, सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

आलिया भटने नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ...

संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल - Marathi News | Sanja leela bhansali tested corona positive gangubai kathiawadi shooting stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

संजय लीला भन्साळी सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आले आहे. ...

गंगुबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात कामाठीपुरामधील रहिवाशांनी मागितली मनसेकडून मदत - Marathi News | kamathipura people seeks help form maharashtra navnirman sena regarding gangubai kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गंगुबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात कामाठीपुरामधील रहिवाशांनी मागितली मनसेकडून मदत

या मागणीसाठी नुकतीच येथील रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली. ...

लग्नापूर्वी रणबीर कपूर लेडी लव्ह आलिया भटसाठी उभारतोय स्वप्नातलं आलिशान घर - Marathi News | Before marriage, Ranbir Kapoor is building a dream house for Lady Love Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी रणबीर कपूर लेडी लव्ह आलिया भटसाठी उभारतोय स्वप्नातलं आलिशान घर

रणबीर आलियासाठी आलिशान घर साकारण्यात सध्या व्यस्त आहे. ...

आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो - Marathi News | Step inside Alia Bhatt’s cool new office that is all about eternal sunshine | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो

आता आलिया भट एका नव्या भूमिकेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीय. होय, आलियाने एक नवी प्रॉडक्शन कंपनी सुरु केलीय. ...