लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा

Alcohol prohibition act, Latest Marathi News

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात सुधारणा; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Amendment of the Maharashtra Drunkenness Act; Cabinet decision | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात सुधारणा; मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मध्ये दुरूस्ती तसेच सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

Video: पुण्यात दारू पिऊन महिलेचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  - Marathi News | Drinking woman hits the car in society Pune: Video goes viral on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात दारू पिऊन महिलेचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

पुण्यात बावधन भागात दारू पिऊन महिलेने धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या आधी संबंधित महिलेने स्वतःच्या चारचाकीने सोसायटीमध्ये पार्क केलेल्या इतर गाड्यांना धडक देत दहशत माजवण्याचा पण प्रयत्न केला. ...

अवैध दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या - Marathi News | Women's agitation on Killari police station demanding illegal alcohol sell | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

हरेगावचे ग्रामस्थ आक्रमक ...

सिंहगडावर पर्यटकांची अल्कोहोल डिटेक्टर ने तपासणी करा : राजे शिवराय प्रतिष्ठान - Marathi News | The Alcohol Detector checking of Tourists at sinhgad fort- demands of raje shivray pratishthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर पर्यटकांची अल्कोहोल डिटेक्टर ने तपासणी करा : राजे शिवराय प्रतिष्ठान

येत्या पंधरा दिवसांत या मागण्यांवर योग्य तो निर्णय न झाल्यास २८ जुलै रोजी व्यापक जनआंदोलन उभारून सिहंगड बंद करण्याचा इशारा दिला आहे. ...

पोलिसांना धारेवर धरत महिलांनी दारू विक्रेत्यांना दिला चोप - Marathi News | Woman beaten alcohol vendor in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांना धारेवर धरत महिलांनी दारू विक्रेत्यांना दिला चोप

महिलांनी पुढाकार घेत पोलिसांना धारेवर धरले आहे़ ...

चास गावातील अवैध दारूधंदे प्रकरण चिघळले :  तरुणावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Illegal alcoholism cases in Chas village get torn: A deadly attack on the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चास गावातील अवैध दारूधंदे प्रकरण चिघळले :  तरुणावर प्राणघातक हल्ला

खेड तालुक्यातील चास ग्रामसभेने संपूर्ण दारूबंदी केलेले प्रकरण मंगळवारी चिघळले. दारूधंदा नष्ट करण्यासाठी पुढे असणाऱ्या महिलेच्या मुलावर सोमवारी (दि.२०) रात्री  प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

ड्रायडेच्या दिवशी दारुविक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | the accused filed a case against the liquor vendors for sell dry day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ड्रायडेच्या दिवशी दारुविक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक कालावधीत बेकायदेशीररीत्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी धडक कारवाई केली. ...

उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त - Marathi News | Acquisition of huge weapons from Uttar Pradesh, liquor and cash worth Rs 3.5 crore of cash were also seized | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी बुलंदशहरमधून प्रचंड दारूसह, बेहिशेबी रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ...