लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा, मराठी बातम्या

Alcohol prohibition act, Latest Marathi News

बाहेरून कूलर कंपनी, आत बनावट दारूचा कारखाना; कुख्यात दारू तस्कराचा प्रताप! - Marathi News | The glory of a notorious liquor smuggler! Cooler company on the outside, fake liquor factory on the inside | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाहेरून कूलर कंपनी, आत बनावट दारूचा कारखाना; कुख्यात दारू तस्कराचा प्रताप!

आठ दिवसांत अनेक ढाब्यांवर पोहोचली घातक दारू ...

दिवसरात्र रस्त्यावरच भरतात ‘ओपन बार’; वाईन शॉपच्या परिसरात नागरिकांना तळीरामांचा त्रास - Marathi News | 'Open bars' fill the streets day and night; Troubled citizens in the vicinity of the wine shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसरात्र रस्त्यावरच भरतात ‘ओपन बार’; वाईन शॉपच्या परिसरात नागरिकांना तळीरामांचा त्रास

सायंकाळी उघडणाऱ्या वडापाव, चायनीज सेंटर्सवरही अनेकांना सहजपणे दारू मिळते. तेथेच तळीराम दारू ढोसत असल्याचे दिसून आले. ...

तीन गावांतील महिला दारू विक्रीच्या तक्रारीसाठी ट्रॅक्टरने पोहचल्या ठाण्यात - Marathi News | Women from three villages reached police station with a tractor to complain about the sale of liquor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन गावांतील महिला दारू विक्रीच्या तक्रारीसाठी ट्रॅक्टरने पोहचल्या ठाण्यात

पलिसांपुढे मांडली कैफियत : विक्रेत्यांवर तत्काळ कारवाईची मागणी ...

मोठी 'पंचायत' झाली, देशी दारू दुकानाविरोधात महिलांचे, तर समर्थनार्थ पुरुषांचे बेमुदत उपोषण - Marathi News | Big trouble! Indefinite hunger strike of Isapur women against liquor shop, and of men in support at Paithan Panchayat samiti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी 'पंचायत' झाली, देशी दारू दुकानाविरोधात महिलांचे, तर समर्थनार्थ पुरुषांचे बेमुदत उपोषण

इसारवाडी गावचे प्रकरण; पैठण पंचायत समितीसमोर दोन्ही गटाचे उपोषण  ...

मोठी बातमी: पुणे पोलिसांचा कठोर निर्णय; दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स थेट रद्द होणार! - Marathi News | Big News Tough decision by Pune Police driving license will be revoked in drink and drive case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: पुणे पोलिसांचा कठोर निर्णय; दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स थेट रद्द होणार!

पुणे पोलिसांनी कठोर निर्णय घेत दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स रद्द केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे. ...

साहेब, दारूने ४ बळी घेतलेत; पोलिस महिन्याला हप्ता घेतात अन् दारू विक्रेता धमक्या देतोय! - Marathi News | Sir, alcohol has killed 4; Police take monthly installments and liquor seller is threatening! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :साहेब, दारूने ४ बळी घेतलेत; पोलिस महिन्याला हप्ता घेतात अन् दारू विक्रेता धमक्या देतोय!

अंबडगावच्या महिलांचा टाहो; पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या ...

साहेब! अंत पाहू नका, दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आलेत; कधी करणार कारवाई? - Marathi News | Sir! Do not see the end, because of alcohol, the family of the poor has been destroyed; When will action be taken? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :साहेब! अंत पाहू नका, दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आलेत; कधी करणार कारवाई?

नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय, केंव्हा करणार दारुबंदी; महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर ...

नियम तोडून दारू विक्री कराल तर खबरदार - Marathi News | If you break the rules and sell alcohol then you may end up in jail | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नियम तोडून दारू विक्री कराल तर खबरदार

जिल्हा प्रशासन 'अॅक्शन मोड'वर : सक्त कारवाई होणार ...