सध्या सुरु असलेल्या #MeToo मोहिमेमुळे बॉलिवूडमध्ये चांगलेच वादळ आले आहे. दिग्दर्शक निर्माता साजिद खानवर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहे. ...
रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्युझिशियनने त्याच्या वाद्यावर ‘बॉबी’ या चित्रपटातील एका गाण्याची धून छेडली आणि डिम्पल कपाडिया स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. ...
नेमकं याच व्हिडीओतील प्रसंगाशी समाजकंटकांनी तनुश्री दत्ताच्या प्रकरण जोडले आणि विचारण्यात आलेला प्रश्न कट करून त्याऐवजी तनुश्री दत्ता प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर अक्षयने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर काही समाजकंटकांन ...
सायकल चालवताना कोणीही स्वतःला इजा होईल असा प्रयत्न करू नये असेही आवाहन केले आहे. तसेच आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे असेही त्याने म्हटले आहे. ...
९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन हिने अलीकडे तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादात तनुश्रीची पाठराखण करत, पतीच्या चुका पदराआड लपवणाऱ्या इंडस्ट्रीतील तमाम पत्नींवर निशाणा साधला होता. ...
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा बहु-प्रतीक्षित सिनेमा '2.0' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा धमाकेदार टीझर समोर आला होता. सिनेमातील जबरदस्त स्टोरीशिवाय वीएफएफक्सची देखील चर्चा झाली होती. ...
आपल्या २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय कुमारने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यात. स्वत:ला एकाच चौकटीत बांधून न ठेवता अनेक त-हेच्या चित्रपटांची निवड केली. ...