लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'च्या पोस्टरऐवजी त्याच्या मिशा आल्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले... - Marathi News | Instead of Akshay Kumar's 'Rakshabandhan' poster, his mustache was targeted by trolls, he said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'च्या पोस्टरऐवजी त्याच्या मिशा आल्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले...

Akshay Kumar: अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'रक्षाबंधन'चा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या पोस्टरवरील त्याचा लूक चाहत्यांना खटकतो आहे. ...

Samrat Prithviraj : ‘सम्राट पृथ्वीराज’ का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले, मुळात सनी देओलसाठी लिहिली होती कथा - Marathi News | samrath prithviraj director chandraprakash dwivedi talk on prithviraj got flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सम्राट पृथ्वीराज’ का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले, मुळात सनी देओलसाठी लिहिली होती कथा

Samrat Prithviraj : अक्षयचा हा सिनेमा इतका दणकून आपटेल, असा कुणी विचारही केला नव्हता. चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandra Prakash Dwivedi) यांनी या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी आयुष्याची 18 वर्ष दिलीत. पण बॉक्स ऑफिसवर 18 दिवसही हा सिनेमा टिकला नाही... ...

 ‘सम्राट पृथ्वीराज’नं अक्षय कुमारला दिला ‘जोर का झटका’, कमी केलं मानधन!! - Marathi News | Akshay Kumar Is Ready To Take A Pay Cut after samrat prithviraj gets flop? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘सम्राट पृथ्वीराज’नं अक्षय कुमारला दिला ‘जोर का झटका’, कमी केलं मानधन!!

Akshay Kumar : आत्ता आत्तापर्यंत अक्षय म्हणजे पैसा वसूल असंच समीकरण होतं. पण सध्या मात्र अक्षयचं स्टारडम संपलं की काय? अशी शंका यायला लागली आहे. ...

Samrat Prithviraj Box Office 7: ‘हिट मेकर’ अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चा ‘खेळ’ खल्लास, 7 दिवसांची कमाई वाचून बसेल धक्का - Marathi News | akshay kumar samrat prithviraj box office collection day 7 big flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हिट मेकर’ अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चा ‘खेळ’ खल्लास, 7 दिवसांची कमाई वाचून बसेल धक्का

Samrat Prithviraj Box Office Collection Day 7 : अक्षयचा हा बॅक टू बॅक दुसरा फ्लॉप सिनेमा आहे. याआधी त्याचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमाही असाच दणकून आपटला होता. ...

Akshay Kumar Samrat Prithviraj : “चित्रपटगृहांत EVM असते तर अक्षय, कंगनाचे चित्रपट फ्लॉपच झाले नसते,” काँग्रेसच्या महिला नेत्याचा टोला - Marathi News | pankuri pathak quipped when kangana ranaut and akshay kumar film dhakad and samrat prithviraj flop evm in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“चित्रपटगृहांत EVM असते तर अक्षय, कंगनाचे चित्रपट फ्लॉपच झाले नसते”

Akshay Kumar Samrat Prithviraj : अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या सम्राट पृथ्वीराजला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. यावरून काँग्रेसच्या महिला नेत्यानं टोला लगावलं. ...

Then And Now : अक्षय कुमारची ‘ही’ हिरोईन 30 वर्षांपासून होती गायब, बघा आता कशी दिसते!! - Marathi News | Akshay Kumar Mr Bond Actress Ruchikaa Pandey Disappeared From Films 30 Years Ago Now A Fashion Designer In Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारची ‘ही’ हिरोईन 30 वर्षांपासून होती गायब, बघा आता कशी दिसते!!

Akshay Kumar Mr Bond Actress : 1992 साली आलेल्या ‘मिस्टर बॉन्ड’ या चित्रपटात ती अक्षयसोबत झळकली होती. ती कुठे आहे? काय करतेय? कळायला मार्ग नव्हता. पण 30 वर्षानंतर आत्ता कुठे तिच्याबद्दलची माहिती समोर आलीये.... ...

Flop Show ! ‘सम्राट पृथ्वीराज’नं 5 दिवसांत अक्कीच्या मानधनाइतकीही केली नाही कमाई, जाणून घ्या आकडा.. - Marathi News | Samrat Prithviraj Day 5 Box Office Collection Akshay Kumar Is A Flop Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सम्राट पृथ्वीराज’नं 5 दिवसांत अक्कीच्या मानधनाइतकीही केली नाही कमाई, जाणून घ्या आकडा...

Samrat Prithviraj Box Office Collection Day 5: अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ची पाच दिवसांची कमाई चांगलीच निराश करणारी आहे. अनेकठिकाणी प्रेक्षक मिळत नसल्याने शो रद्द केले जात आहेत. ...

Fact Check: 'सम्राट पृथ्वीराज'चं भाजपा कार्यालयातून 'प्रमोशन'?; जाणून घ्या, अक्षय कुमार-अमित शाहांच्या फोटोमागचं सत्य - Marathi News | Photo Of Samrat Prithviraj Screening At Movie Theatre Viral As BJP Office | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :'सम्राट पृथ्वीराज'चं भाजपा कार्यालयातून 'प्रमोशन'?; जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य...

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचं भाजपाच्या कार्यालयातून प्रमोशन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण याची पडताणी केली असता संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे. ...