लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

Samrat Prithviraj vs Vikram: 67 वर्षांच्या कमल हासन यांनी अक्षयला दिली मात...; वाचा, ‘विक्रम’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ची कमाई - Marathi News | Samrat Prithviraj And Kamal Haasan Starrer Vikram Box Office Collection Day 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :67 वर्षांच्या कमल हासन यांनी अक्षयला दिली मात...; वाचा, ‘विक्रम’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ची कमाई

Samrat Prithviraj, Vikram box office collection Day 2: ‘सम्राट पृथ्वीराज’च्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे अक्षयच्या चाहत्यांची काहीशी निराशा करू शकतात. ...

अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | rss mohan bhagwat praises bollywood akshay kumar starring samrat prithviraj movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ...

Samrat Pruthviraj Movie Review: अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट कसा आहे?, वाचा सविस्तर - Marathi News | Samrat Pruthviraj Movie Review: How is Akshay Kumar's 'Samrat Prithviraj' movie ?, read more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Samrat Pruthviraj Movie Review: अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट कसा आहे?, वाचा सविस्तर

Samrat Pruthviraj Movie Review: जाणून घ्या कसा आहे अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा 'सम्राट पृथ्वीराज' ...

Samrat Prithviraj Movie Tax Free: 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट उत्तर प्रदेश पाठोपाठ आणखी दोन राज्यात टॅक्स फ्री - Marathi News | Akshay Kumar Manushi Chillar starrer Samrat Prithviraj movie tax free Uttar Pradesh Madhye Pradesh and Uttarakhand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट उत्तर प्रदेश पाठोपाठ आणखी २ राज्यात टॅक्स फ्री

उद्या सर्वत्र रिलीज होणार सम्राट पृथ्वीराज ...

उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' टॅक्स फ्री; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा - Marathi News | akshay kumar film samrat prithviraj tax free in up yogi adityanath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' टॅक्स फ्री; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा

Samrat prithviraj: गुरुवारी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील काही नेत्यांसह 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट पाहिला. या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी चित्रपट दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अक्षय कुमार, मानुषी छिल्लर उपस्थित होते. ...

'सम्राट पृथ्वीराज'च्या अडचणी संपेना; ओमन, कुवेतमध्ये अक्षय कुमारचा चित्रपट बॅन? - Marathi News | akshay kumar starrer samrat prithviraj banned in oman and kuwait says reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सम्राट पृथ्वीराज'च्या अडचणी संपेना; ओमन, कुवेतमध्ये अक्षय कुमारचा चित्रपट बॅन?

Samrat prithviraj: या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता या चित्रपटाच्या अडचणीत पुन्हा नव्याने वाढ झाली आहे. ...

Akshay Kumar: 'हिंदू राजांसाठी चार ओळी आणि मुघलांसाठी अख्ख पुस्तक?', अक्षय कुमारने उपस्थित केला प्रश्न... - Marathi News | Akshay Kumar: 'Four lines for Hindu kings and complete book for Mughals', Akshay Kumar raises question on history books | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदू राजांसाठी चार ओळी आणि मुघलांसाठी अख्ख पुस्तक?', अक्षय कुमारने उपस्थित केला प्रश्न...

Akshay Kumar on Hindu Kings: 'अनेक इतिहासकारांनी गोष्टी लपवल्या'-डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी ...

आणखी एका सिनेमात अक्षय कुमारला रिप्लेस करण्याच्या तयारी कार्तिक आर्यन, मिळाला मोठा प्रोजेक्ट? - Marathi News | Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 2 Akshay Kumar Housefull franchise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका सिनेमात अक्षय कुमारला रिप्लेस करण्याच्या तयारी कार्तिक आर्यन, मिळाला मोठा प्रोजेक्ट?

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने या फ्रॅंचायजीमध्ये अक्षय कुमारची जागा घेतली होती. आपल्या दमदार कामाने कार्तिकने सर्वांनाच चकित केलं आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा होत  आहे. ...