लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

Akshay Kumar : 'Capsule Gill'च्या सेटवरुन अक्षयचा लूक व्हायरल; 'या' व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट - Marathi News | Akshay Kumar New Look : Akshay's look viral from the set of 'Capsule Gill'; Movies based on the life of 'Jaswant gill' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजून एक बायोपिक; आता 'या' व्यक्तीची भूमिका साकारणार अक्षय कुमार, फोटो व्हायरल

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक बायोपिक चित्रपट केले आहेत. नुकताच त्याचा पृथ्वीराज चित्रपट रिलीज झाला, त्यानंतर आता अक्षय अजून एका बायोपिकमध्ये काम करत आहे. ...

Ranveer Singh Birthday : शूटींग बघायला आलेल्या रणवीर सिंगला रवीनानं हाकलून दिलं होतं, वाचा काय आहे तो किस्सा? - Marathi News | Ranveer Singh Birthday when raveena tandon throw out ranveer singh from the sets of mohra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटींग बघायला आलेल्या रणवीर सिंगला रवीनानं हाकलून दिलं होतं, वाचा काय आहे तो किस्सा?

Ranveer Singh Birthday : रवीनाने सेटवरून चक्क हाकलून लावलं पण अक्षयने कौतुक केलं..., ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये खुद्द रणवीरने हा किस्सा सांगितला होता. ...

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील 'कंगन रुबी' हे नवं गाणं रिलीज, सोशल मीडियावर आलं चर्चेत - Marathi News | raksha-bandhan movie second song release kangan ruby is out akshay dances with bhumi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील 'कंगन रुबी' हे नवं गाणं रिलीज, सोशल मीडियावर आलं चर्चेत

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सिनेमातील दुसरं गाणं 'कंगन रुबी' हे रिलीज झालंय. हा सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

'पुष्पा'तील अल्लू अर्जुनचं उदाहरण देत आर. माधवननं अक्षयवर साधला निशाणा, त्यावर खिलाडी कुमार म्हणाला.. - Marathi News | Giving the example of Allu Arjun in 'Pushpa', R. Madhavan aimed at Akshay, Khiladi Kumar said .. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'तील अल्लू अर्जुनचं उदाहरण देत आर. माधवननं अक्षयवर साधला निशाणा, त्यावर खिलाडी कुमार म्हणाला..

R Madhavan : ४० दिवसात चित्रपट पूर्ण करणाऱ्यांची आर माधवनने उडवली खिल्ली, त्यावर अक्षय कुमारने उत्तर दिले आहे. ...

१६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हेरा फेरी ३ येणार, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस! - Marathi News | After 16 years of waiting, HeraPheri3 will come, memes goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हेरा फेरी ३ येणार, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस!

Herapheri3 movie : हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 'हेरा फेरी ३'ची निर्मात्यांनी घोषणा करताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस पाडला आहे. ...

'सम्राट पृथ्वीराज'ला बसला पान मसाला जाहिरातीचा फटका? दिग्दर्शकाचा अक्षय कुमारवर निशाणा, म्हणाले... - Marathi News | 'Samrat Prithviraj' gets hit by Pan Masala advertisement? Director's target on Akshay Kumar, said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सम्राट पृथ्वीराज'ला बसला पान मसाला जाहिरातीचा फटका? दिग्दर्शकाचा अक्षय कुमारवर निशाणा, म्हणाले...

Akshay Kumar's 'Samrat Prithviraj' : अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. जवळपास २०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ८० कोटीदेखील कमावू शकला नाही. ...

कमाईमध्ये अक्षयवर मात करते त्याची धाकटी बहीण; १५ वर्षांनी मोठ्या उद्योगपतीशी केलंय लग्न - Marathi News | who is alka bhatia akshay kumar sister business woman raksha bandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईमध्ये अक्षयवर मात करते त्याची धाकटी बहीण; १५ वर्षांनी मोठ्या उद्योगपतीशी केलंय लग्न

Akshay kumar: जवळपास अक्षयचं संपूर्ण कुटुंब प्रकाशझोतात असतं. मात्र, या झगमगाटापासून त्याची एक बहीण कायम दूर असते. विशेष म्हणजे आज कोटयवधींचा बिझनेस एकटी सांभाळणारी ही बहीण नेमकी कोण ते पाहुयात. ...

अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा, ‘Raksha Bandhan’च्या पोस्टरवर दिसलेल्या ‘त्या’ चौघी कोण? - Marathi News | raksha bandhan know about akshay kumar onscreen sisters in film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा, ‘रक्षाबंधन’च्या पोस्टरवर दिसलेल्या ‘त्या’ चौघी कोण?

Akshay Kumar upcoming Movie Raksha Bandhan : बॅक टू बॅक सिनेमे देणाऱ्या अक्षयचा आणखी एक सिनेमा येतोय. या सिनेमाचं नाव आहे, ‘रक्षाबंधन’. हा फॅमिली ड्रामा आहे. ...