लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

'खिलाडी'चं होतंय कौतुक, अयोध्येतील माकडांची भूक भागवण्यासाठी खिलाडी कुमारचा प्रयत्न! - Marathi News | Akshay Kumar Initiative To Provide Food For Monkey Of Ayodhya Shares Adorable Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खिलाडी'चं होतंय कौतुक, अयोध्येतील माकडांची भूक भागवण्यासाठी खिलाडी कुमारचा प्रयत्न!

अक्षय हा एक उत्तम अभिनेता असण्यासोबत त्याच्या दिलदारपणसाठी विशेष ओळखला जातो. ...

"त्याच्याकडून सराव करून घ्या", अक्षय कुमारसोबत पहिल्यांदा काम करताना श्रीदेवी झालेल्या नाराज, दिग्दर्शकाचा खुलासा  - Marathi News | bollywood director pankaj parashar reveals in interview about sridevi got angry with akshay kumar on meri biwi ka jawab nahi movie set know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच्याकडून सराव करून घ्या", अक्षय कुमारसोबत पहिल्यांदा काम करताना श्रीदेवी झालेल्या नाराज, दिग्दर्शकाचा खुलासा 

'मिस हवाहवाई' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ...

'हाऊसफुल-५' च्या सेटवर अक्षय कुमारला दुखापत; अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना झाला जखमी - Marathi News | bollywood actor akshay kumar suffer eye injury in housefull 5 movie set while performing action sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल-५' च्या सेटवर अक्षय कुमारला दुखापत; अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना झाला जखमी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत असलेला 'हाऊसफुल-५' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची रिलीज डेट जाहीर! 'भूल भूलैय्या ३' अन् 'स्त्री २' पेक्षाही भयानक असणार कथा - Marathi News | akshay kumar upcoming movie bhooth bangla release date revealed by director priyadarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची रिलीज डेट जाहीर! 'भूल भूलैय्या ३' अन् 'स्त्री २' पेक्षाही भयानक असणार कथा

अक्षय कुमारच्या आगामी 'भूत बंगला' सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. ...

'Bhagam Bhag-2' मधून गोविंदाचा पत्ता कट? अभिनेता खुलासा करत म्हणाला- "मला अद्यापही याबाबत..." - Marathi News | bollywood actor govinda revealed in interview says nobody has approached me for bhagam bhag 2 sequel know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Bhagam Bhag-2' मधून गोविंदाचा पत्ता कट? अभिनेता खुलासा करत म्हणाला- "मला अद्यापही याबाबत..."

अलिकडेच अक्षय कुमार, परेश रावल तसेच गोविंदा स्टारर 'भागम भाग' चित्रपटाच्या सीक्वलची सगळीकडे चर्चा होताना दिसते. ...

अक्षय कुमारनंं लग्न सोहळ्यात गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक् - Marathi News | Akshay Kumar Sings Mujh Mein Tu In This Unseen Wedding Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनंं लग्न सोहळ्यात गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

उत्कृष्ट अभिनय, कॉमिक टायमिंग आणि ॲक्शनमध्ये पारंगत असलेला हा खिलाडी कुमार गाणे गाण्यातही तितकाच उस्ताद आहे. ...

असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव  - Marathi News | bollywood actress raveena tandon share experience about mohra film tip tip barsa paani song shooting  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव 

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी तसेच रवीना टंडन यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. ...

'हे बेबी' सिनेमातील क्यूट बेबी एंजेल १७ वर्षांनंतर आता दिसते अशी!, तिला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | The cute baby angel from the movie 'Hey Baby' is now seen after 17 years!, it is difficult to recognize her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे बेबी' सिनेमातील क्यूट बेबी एंजेल १७ वर्षांनंतर आता दिसते अशी!, तिला ओळखणं झालंय कठीण

'Hey Baby' Movie : 'हे बेबी'मध्ये क्यूट एंजेलची भूमिका जुआना संघवीने केली आहे. चित्रपटाच्या १७ वर्षांनंतर, जुआनाचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता तिला ओळखणं कठीण झाले आहे. ...