लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

'गोल्ड'मध्ये 'या' खास भूमिकेत शाहरुख खानला पाहाण्याची अक्षय कुमार होती इच्छा - Marathi News | Akshay Kumar wanted to see Shahrukh Khan in 'this special' role in 'Gold' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोल्ड'मध्ये 'या' खास भूमिकेत शाहरुख खानला पाहाण्याची अक्षय कुमार होती इच्छा

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड' रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अक्षयने कोणतीच कसर सोडली नाहीय. ...

अक्षय कुमार सज्ज! पुन्हा करणार ‘हेराफेरी’!! - Marathi News | akshay kumar will do 3rd party of his hit franchise hera pheri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार सज्ज! पुन्हा करणार ‘हेराफेरी’!!

काही दिवसांपूर्वी इंद्रकुमार यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना एक गोड बातमी दिली होती. ही बातमी होती,‘हेराफेरी3’बद्दलची. होय, ‘हेराफेरी3’ हा चित्रपट येणार, असे ट्विट त्यांनी केले होते.  ...

डान्स दिवाने कार्यक्रमात माधुरी दीक्षितने गायले लग जा गले हे गाणे - Marathi News | Madhuri dixit sing lag ja gale song in Dance Deewane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डान्स दिवाने कार्यक्रमात माधुरी दीक्षितने गायले लग जा गले हे गाणे

गोल्ड या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मौनी रॉय आणि अक्षय कुमार कलर्सच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने मध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. ...

सहा महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी आली ‘गोल्ड’न मोमेंट, बनला सर्वाधिक लोकप्रिय ! - Marathi News | After six month akshay kumar got this 'gold'en momment become most famous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहा महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी आली ‘गोल्ड’न मोमेंट, बनला सर्वाधिक लोकप्रिय !

अक्षय कुमारचा लवकरच गोल्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. ...

आमिरच्या सिनेमात साइड रोलसाठी दिलं होतं अक्षयने ऑडिशन, मेकर्सनी केलं होतं बाहेर! - Marathi News | Akshay Kumar gave audition for side role in Jo Jeeta Wohi Sikandar, but he rejected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरच्या सिनेमात साइड रोलसाठी दिलं होतं अक्षयने ऑडिशन, मेकर्सनी केलं होतं बाहेर!

कमाईच्या बाबतील अक्षयने तिनही खानना मागे टाकलं होतं. यावर्षी अक्षयचे ३ सिनेमे येत आहेत. तर 'पॅडमॅन' रिलीज झाला आहे.  ...

२ कोटी अक्कीयन्स! अक्षय कुमारचे धम्माल सेलिब्रेशन!! - Marathi News | akshay kumar twenty million followers on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ कोटी अक्कीयन्स! अक्षय कुमारचे धम्माल सेलिब्रेशन!!

लवकरच अक्षयचा ‘गोल्ड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण ‘गोल्ड’च्या रिलीजआधीचं अक्षयचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे.  ...

आमिर खानच्या ‘या’ चित्रपटासाठी अक्षय कुमारने दिले होते आॅडिशन! झाला होता ‘नापास’!! - Marathi News | Akshay Kumar auditioned for Aamir Khan film Jo Jeeta Wohi Sikander | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या ‘या’ चित्रपटासाठी अक्षय कुमारने दिले होते आॅडिशन! झाला होता ‘नापास’!!

अक्षयची ‘डिमांड’ अद्यापही कमी झालेली नाही. आजही तो ‘डिमांडिंग अ‍ॅक्टर’ आहे. याच अक्षयबद्दलची एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहित नसावी. ...

15 ऑगस्टला अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार बॉक्स ऑफिसवर सामना - Marathi News | On August 15, Akshay Kumar and John Abraham face the box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :15 ऑगस्टला अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार बॉक्स ऑफिसवर सामना

अक्षय कुमारचा 'गोल्ड' सिनेमा आणि जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते याच 15 ऑगस्टला रिलीज करण्यात येणार आहेत. दोनही सिनेमांचे विषय जरी वेगळे असले तरी दोघांमधील समान दुवा म्हणजे देशभक्ती. ...