बॉलिवूड सेलिब्रिटींची फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तेही आपल्या फिटनेसबाबत खूप जागरुक असतात. त्यामुळे ते सकाळचा नाश्ताही त्याच अनुशंगाने करतात. ...
गत बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या दिवसापासून बॉक्सआॅफिसवर धूम केली आहे. ...
अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा गोल्ड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांदेखील हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. यामागचे कारण आहे सिनेमाची दमदार कथा आणि अक्षय-मौनीचा अभिनय. ...
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. ...
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने खोटी ओडियो क्लीप व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत असताना आता राणे कुटुंबीयांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षय कुमार येऊन भेटून गेल्याची अफवा व्हायरल होत आहे. ...