लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारने अशाप्रकारे दिल्या आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Akshay Kumar wishes son Aarav on birthday, says he’s smarter, nicer than him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने अशाप्रकारे दिल्या आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अक्षयने आरवचा फोटो पोस्ट करण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण म्हणजे आरवचा वाढदिवस असून या पोस्टद्वारे अक्षयने त्याच्या लाडक्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

मेरे हिरो को काला-सफेद कौआ बना दिया...! ‘2.0’चे टीजर पाहून संतापले अक्षय कुमारचे चाहते!! - Marathi News | 2.0 teaser released akshay kumar fans reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे हिरो को काला-सफेद कौआ बना दिया...! ‘2.0’चे टीजर पाहून संतापले अक्षय कुमारचे चाहते!!

‘2.0’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर काही तासांपूर्वीच रिलीज झाला. पण हा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ...

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आला रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’चा टीजर, तुम्ही पाहिलात? - Marathi News | 2.0 teaser out akshay kumar rajnikanth much awaited film 2.0 teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आला रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’चा टीजर, तुम्ही पाहिलात?

साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाचा टीजर आज रिलीज झाला. अपेक्षेनुसार, हा टीजर एक रोमांचक अनुभव देणारा आहे.  ...

रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’च्या व्हीएफएक्सवर खर्च झालेत ५४४ कोटी! - Marathi News | rajinikanth and-akshay kumar film 2.0 creates history makers have spent 544 crore on vfx | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’च्या व्हीएफएक्सवर खर्च झालेत ५४४ कोटी!

रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने रिलीजपूर्वीचं इतिहास रचला. होय, सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत.  ...

अक्षय कुमारला वाढदिवसाच्या दिवशी मिळाले 'हे' सरप्राईज गिफ्ट - Marathi News | Akshay got this surprise gift on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारला वाढदिवसाच्या दिवशी मिळाले 'हे' सरप्राईज गिफ्ट

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवशी आपल्या कुटुबियांकडून आणि चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंशिवाय अक्षय कुमारला अजून एक बर्थ-डे गिप्ट मिळाले आहे. ...

म्हणून खिलाडी कुमार ने घेतली 'पळशीची पीटी' च्या दिग्दर्शकांची भेट ! - Marathi News | akshay kumar Met To Palshichi P T marathi Movie Director Dhondiba Balu Karande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून खिलाडी कुमार ने घेतली 'पळशीची पीटी' च्या दिग्दर्शकांची भेट !

पी. टी. उषा यांच्या जीवनावर सिनेमा आधारित असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. मात्र हा सिनेमा  पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे कोणत्याही प्रकारची माहिती सिनेमाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही.  ...

तीन चित्रपटांनंतर बॉलिवूडमधून गायब झाली अक्षयची पहिली हिरोईन; तरूणपणी झाली विधवा!! - Marathi News | akshay kumar saugand movie first actress shanthipriya widow at age of 35 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन चित्रपटांनंतर बॉलिवूडमधून गायब झाली अक्षयची पहिली हिरोईन; तरूणपणी झाली विधवा!!

अक्षयच्या करिअरची सुरुवात झाली ती ‘सौगंध’ या चित्रपटाने. या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट होती अभिनेत्री शांतीप्रिया.  ...

birthday special: जेव्हा ती व्यक्ती अक्षय कुमारला म्हणाली होती, इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही...!! - Marathi News | know these interesting facts about akshay on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :birthday special: जेव्हा ती व्यक्ती अक्षय कुमारला म्हणाली होती, इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही...!!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज (९ आॅगस्ट) वाढदिवस. सध्या अक्षय जाम बिझी आहे. नुकताच त्याचा ‘गोल्ड’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच त्याचे ‘केसरी’, ‘हॉऊसफुल4’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत ...