लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड - Marathi News | 2.0 become boss on box office breaks pdamavat and sanju records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड तयार करतो आहे. या सिनेमाने फक्त देशात नाही तर विदेशात देखील चांगला गल्ला जमावला आहे. ...

काय म्हणता? बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट? - Marathi News | akshay kumar and neeraj pandey will never start film crack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट?

होय, अक्षयचा एक मोठा सिनेमा बंद झाला आहे. होय, काही दिवसांपूर्वी अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाची घोषणा केली होती. ...

शाहरुख, अजयला विसरा! रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार ‘हा’ सुपरस्टार!! - Marathi News | director rohit shetty will start his next entertainer with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख, अजयला विसरा! रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार ‘हा’ सुपरस्टार!!

रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे. ...

मौनी रॉय करणार आयटम साँग ह्या सिनेमात - Marathi News | Mauni Roy made an item song in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौनी रॉय करणार आयटम साँग ह्या सिनेमात

जॅकी श्रॉफ व संगीता बिजलानी यांच्या त्रिदेव चित्रपटातील गाणे रिक्रिएट केले जाणार आहे आणि त्या गाण्यावर मौनी रॉय थिरकताना दिसणार आहे. ...

रजनी फीवर!! पहिल्या आठवड्यात ‘2.0’ ने कमावले इतके कोटी! - Marathi News | Rajinikanth, Akshay Kumar 2.0 Box Office Collection Day 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनी फीवर!! पहिल्या आठवड्यात ‘2.0’ ने कमावले इतके कोटी!

गत गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. होय, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि  अक्षय कुमार यांच्या या चित्रपटात प्रदर्शनानंतरच्या सात दिवसांत जगभरात ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे. ...

Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे - Marathi News | forbes india celebrity 100 list rankings salman and virat are on top | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे

सलमान खान फक्त बॉक्स ऑफिसचा सुलतान नाही तर कमाईच्या बाबतीत ही तो बॉलिवूडचा सुलतान आहे. फोर्ब्‍सना 2018 मधली सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. ...

'तिनं' २५० मुलींना वाटले सॅनिटरी नॅपकिन; 'पॅडमॅन' पाहून १३ वर्षीय मुलीचं कौतुकास्पद पाऊल! - Marathi News | Inspired by Akshay Kumars Padman Dubai based maharashtrian Teen Provides Sanitary Pads to Tribal Girls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तिनं' २५० मुलींना वाटले सॅनिटरी नॅपकिन; 'पॅडमॅन' पाहून १३ वर्षीय मुलीचं कौतुकास्पद पाऊल!

वर्षभर पुरतील इतक्या सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप ...

2.0 ने अवघ्या चार दिवसांत केली इतकी कोटी कमाई, मोडले अनेक रेकॉर्ड - Marathi News | 2.0 Box Office Day 4: Rajinikanth, Akshay Kumar’s Film Earns Rs 400 Crore Worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 ने अवघ्या चार दिवसांत केली इतकी कोटी कमाई, मोडले अनेक रेकॉर्ड

लोक अगदी वाजत गाजत 2.0 चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला पोहोचले होते आणि आता तर या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बक्कळ कमाई केली आहे.  ...