लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

'2.0' चित्रपटाला पायरसीचा धोका; 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश  - Marathi News | 2-0 Movie Controversy Court Order To Block 12000 Websites To Save The Movie From Piracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2.0' चित्रपटाला पायरसीचा धोका; 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश 

मद्रास हायकोर्टाने 37 इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्सना (ISPs) 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. ...

रजनीकांत यांच्या ‘2.0’ वर प्रेक्षकांच्या उड्या ! कुठे ढोलताशांचा गजर, कुठे मिरवणूक!! - Marathi News | rajinikanth fans are welcoming 2.0 with full of enthusiasm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या ‘2.0’ वर प्रेक्षकांच्या उड्या ! कुठे ढोलताशांचा गजर, कुठे मिरवणूक!!

होय, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’ आज गुरुवारी रिलीज झालाय, हे तुम्ही जाणताच. पण तो रिलीज होण्याआधी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. इतका की, आज पहिला शो सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाची 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख तिकिटे विकली गेलीत. ...

2.0 Movie: या लिंकवर क्लिक करून तुम्हीही बनू शकता अक्षय कुमारसारखे क्रोमॅन - Marathi News | By clicking on this link you can become Crowman like Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Movie: या लिंकवर क्लिक करून तुम्हीही बनू शकता अक्षय कुमारसारखे क्रोमॅन

'२.०' चित्रपटातील अक्षय कुमारचा क्रोमॅनचा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ...

2.0 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अशी सुरू आहे तयारी, रजनीकांत यांचे बनवण्यात आले ६८ फूट कटआऊट - Marathi News | 2.0 release on November 29: Rajinikanth fans to erect 69-foot statue of Superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अशी सुरू आहे तयारी, रजनीकांत यांचे बनवण्यात आले ६८ फूट कटआऊट

रजनीकांत हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार असल्याने त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार तो दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणासारखाच असतो. ...

हम बने तुम बने एक दूजे के लिए...! - Marathi News | Bollywood's Perfect Match Couple.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम बने तुम बने एक दूजे के लिए...!

बॉलिवूड म्हटलं म्हणजे त्यात लव्ह, अफेअर, डेटिंग त्यानंतर ब्रेकअप अशा घटना रोजच ऐकायला मिळतात. शिवाय लग्न करुन बरेचवर्ष एकत्र राहूनही घटस्फोट झालेले बरेच उदाहरणंही आहेत. ...

2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!! - Marathi News | 2.0: Mobile phone operators demand ban on Rajinikanth starrer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!!

सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या गुरुवारी प्रदर्शित होतोय. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या या चित्रपटावर नाराज आहेत. ...

‘2.0’च्या ‘या’ एका गाण्यावर खर्च करण्यात आले २० कोटी, तुम्ही पाहिले? - Marathi News | first song out from akshay kumar rajnikanth starrer film 2.0 tu hi re | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘2.0’च्या ‘या’ एका गाण्यावर खर्च करण्यात आले २० कोटी, तुम्ही पाहिले?

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे. ...

रणवीर सिंगने माझ्या बायोपिकमध्ये साकारावी भूमिका, अक्षय कुमारने व्यक्त केली इच्छा - Marathi News | ranveer-singh-play-akshay-kumars-role-in-biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने माझ्या बायोपिकमध्ये साकारावी भूमिका, अक्षय कुमारने व्यक्त केली इच्छा

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारनेही आपल्या आयुष्यावर आधारित बायोपिकबद्दल मत मांडले आहे. ...