लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Husband kills wife over suspicion of immoral relationship | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

पत्नीच्या डोक्यात पाईपने मारहाण करून हत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. ...

फेसबुकवर ओळख करून अकोल्यातील युवतीवर केला लैंगिक अत्याचार - Marathi News | Rape of a young woman by giving her a narcotic | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फेसबुकवर ओळख करून अकोल्यातील युवतीवर केला लैंगिक अत्याचार

Crime News फेसबुकच्या माध्यमातून सप्टेंबर २०१९ मध्ये अक्षय गायकवाडशी ओळख झाली. ...

सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत आजपासून तपासणी मोहीम - Marathi News | Sickle Cell Awareness Week: investigation from today in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत आजपासून तपासणी मोहीम

Sickle Cel News जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती आणि तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ...

बसस्थानकावर ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींच्या चाचण्या! - Marathi News | Tests of 'Super Spreader' persons at Akola bus stand! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसस्थानकावर ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींच्या चाचण्या!

Akola News आरोग्य विभागामार्फत बसस्थानकांवरही सुपर स्प्रेडर व्यक्तींचे नमुने संकलित केले जात आहेत. ...

राज्यातील ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ ! - Marathi News | Extension for publication of final voter list of Gram Panchayats in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ !

Grampanchayat News, Akola ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी सोमवार, १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ...

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले; तीन ठार, एक गंभीर - Marathi News | The three, who were on their way to the Morning Walk, were crushed by the vehicle; Three killed, one serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले; तीन ठार, एक गंभीर

Accident News मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तिघांना वाहनाने चिरडले; तीन ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले, 3 ठार 1 जखमी - Marathi News | Four were crushed by a vehicle on their way to a morning walk, killing 3 and injuring 1 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले, 3 ठार 1 जखमी

अकोट ग्रामीण पोलीसांनी अपघातातील वाहन व आरोपी चालक पकडले. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता शांतता असुन पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ...

महाबीज अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर! - Marathi News | Mahabeej officers, employees on indefinite strike! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीज अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर!

Akola News महाबीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवार ९ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...