लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर - Marathi News | two groups pelted stones houses were also burnt Use of tear gas by police in Akola old city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर

रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला ...

दारुमुळे आईला त्रास, मुलाने रागाच्या भरात दगड डोक्यात घालून केली वडिलांची हत्या  - Marathi News | The mother was troubled by husbands alcohol adiction, the son killed his father by throwing a stone on his head in a fit of anger | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दारुमुळे आईला त्रास, मुलाने रागाच्या भरात दगड डोक्यात घालून केली वडिलांची हत्या 

या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे.  ...

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वाढीव उद्दिष्टानुसार हरभरा खरेदी सुरू - Marathi News | After a month's wait, gram procurement started as per increased target | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वाढीव उद्दिष्टानुसार हरभरा खरेदी सुरू

यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने जिल्ह्यातील दहा केंद्रांना वाढीव उद्दिष्ट मंजूर करून त्याप्रमाणे खरेदीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश मंगळवार ९ मे रोजी जारी केले होते. ...

अकोलामार्गे धावणारी नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस होणार सुपरफास्ट - Marathi News | The Nanded-Sriganganagar weekly express running via Akola will be superfast | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलामार्गे धावणारी नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस होणार सुपरफास्ट

सद्या नांदेड-श्री गंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७६२३/१७६२४ या क्रमांकाने धावत आहे ...

आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन - Marathi News | The space station will be visited in Nabhangan for six days from Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन

११मे ते १६ हे दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल. ...

दिल्लीतील खेळाडूंच्या आंदोलनाला अकोल्यातून समर्थन, गांधी जवाहर बागेत धरणे आंदोलन - Marathi News | Akola supports the sportsmen's movement in Delhi, Dharne movement at Gandhi Jawahar Bagh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिल्लीतील खेळाडूंच्या आंदोलनाला अकोल्यातून समर्थन, गांधी जवाहर बागेत धरणे आंदोलन

या आंदोलनाच्या समर्थनासाठी अकोलेकरांनी गांधी-जवाहर बागेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन केले. ...

जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प ! - Marathi News | 'Rohyo' works stopped in 535 Gram Panchayats of the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात. ...

काटेपूर्णा अभयारण्यात ३०९ वन्यप्राण्यांचे दर्शन - Marathi News | 309 wildlife sightings in Katepurna Sanctuary in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा अभयारण्यात ३०९ वन्यप्राण्यांचे दर्शन

वैशाख पौर्णिमेच्या रात्री निसर्ग अनुभव उपक्रमात निसर्गप्रेमींना निरीक्षणादरम्यान ३०९ वन्यप्राणी आढळून आले आहेत. ...