लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आकाश दीप

Akash Deep Latest News, मराठी बातम्या

Akash deep, Latest Marathi News

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  
Read More
नो स्लेजिंग! आकाशदीप-ट्रॅविस हेड यांच्यातील 'गंमत जंमत' सीन होतोय व्हायरल (VIDEO) - Marathi News | AUS vs IND Funny Stump Mic Moment Caught Between Akash Deep AnD Travis Head Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नो स्लेजिंग! आकाशदीप-ट्रॅविस हेड यांच्यातील 'गंमत जंमत' सीन होतोय व्हायरल (VIDEO)

आकाशदीप अन् ट्रॅविस हेड यांच्यात नेमकं काय घडलं? ...

AUS vs IND : ऑस्ट्रेलियानं सेट केलं २७५ धावांचं टार्गेट; टीम इंडिया ड्रॉ साठी खेळणार की, जिंकण्यासाठी? - Marathi News | AUS vs IND Australia Declare 89 For 7 India needs 275 runs to win The Gabba, Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ऑस्ट्रेलियानं सेट केलं २७५ धावांचं टार्गेट; टीम इंडिया ड्रॉ साठी खेळणार की,...

दुसऱ्या डावात १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स डाव केला घोषित ...

AUS vs IND : तिसऱ्या टेस्टमध्ये ट्विस्ट! अवघ्या ३३ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत - Marathi News | AUS vs IND Jasprit Bumrah Akash Deep Mohammed Siraj India's pacers spark Australia Top Order Collapse Loss 5 Wickets Just 33 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : तिसऱ्या टेस्टमध्ये ट्विस्ट! अवघ्या ३३ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

फायनली या सामन्याचा निकाल काय लागणार ते पाहण्याजोगे असेल. ...

AUS vs IND : टीम इंडियाचा पहिला डाव २६० धावांत आटोपला अन् पाऊस बॅटिंगला आला! - Marathi News | Australia vs India, 3rd Test Day 5 Travis Head removed Akash Deep And Jasprit Bumrah Not Out India All Out 260 Runs 1st Innings Australia Lead 185 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : टीम इंडियाचा पहिला डाव २६० धावांत आटोपला अन् पाऊस बॅटिंगला आला!

ऑस्ट्रेलिया संघानं या सामन्यात १८५ धावांची आघाडी घेतली आहे.  ...

Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO) - Marathi News | AUS vs IND Akash Deep Smashes Pat Cummins For Massive Six After Helping India Avoid Follow-On Virat Kohli’s Reaction Goes Viral WATCH Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO)

फॉलोऑन टाळण्यासाठी अगदी संयमी खेळी करणाऱ्या आकाशदीपनं चौथ्या दिवसाच्या अखेरीस जाता जाता आपल्या भात्यातील मोठ्या फटकेबाजीचा नजराणाही पेश केला. ...

AUS vs IND : ...अन् ड्रेसिंग रुममध्ये गंभीर-विराटनं केलं मॅच जिंकल्यासारखं सेलिब्रेशन! कारण...   - Marathi News | Watch Gautam Gambhir, Virat Kohli’s roaring celebration after Akashdeep Jasprit Bumrah Help India avoid follow-on during IND vs AUS Gabba Test Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ...अन् ड्रेसिंग रुममध्ये गंभीर-विराटनं केलं मॅच जिंकल्यासारखं सेलिब्रेशन! कारण...  

पॅट कमिन्सनं जड्डूची विकेट घेत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होते. ...

AUS vs IND 3rd Day 4 : Stumps : 'मॅजिक फिगर'साठी बुमराह-आकाशदीपनं बॅटिंगमध्ये दाखवलं 'जिगर' - Marathi News | Australia vs India 3rd Test Day 4 Stumps Jasprit Bumrah Akash Deep help India avoid follow-on | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND 3rd Day 4 : Stumps : 'मॅजिक फिगर'साठी बुमराह-आकाशदीपनं बॅटिंगमध्ये दाखवलं 'जिगर'

या जोडीनं ३९ धावांची दमदार भागीदारी करत फॉलोऑनची नामुष्की टाळली. ...

AUS vs IND, 3rd Test Day 3 : बुमराहचा 'षटकार'; ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४४५ धावा - Marathi News | AUS vs IND 3rd Test Day 3 India Bowl Out Australia For 445 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, 3rd Test: बुमराहचा 'षटकार'; ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४४५ धावा

तिसऱ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहसह सिराज अन् अकाश दीपला मिळाली विकेट ...