लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, फोटो

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप? - Marathi News | If Ajit Pawar-Prakash Ambedkar come together, the picture of Maharashtra will be different - Amol Mitkari | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप?

एकनाथ शिंदे ते अजित पवार गट! कोणत्या पक्षाला कुणाचा सपोर्ट? मराठी कलाकारही राजकीय रिंगणात - Marathi News | adesh-bandekar-to-mahesh-manjrekar-which-marathi-artists-in-which-political-party | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकर ते सायली संजीव! कुणी एकनाथ शिंदेंना तर कोणी अजित पवार गटाला करतंय सपोर्ट

Mahesh manjrekar: जाणून घ्या, कोणते मराठी कलाकार देतायेत कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा ...

स्वप्नात शिवरायांचा दृष्टांत झाला म्हणून बारामती लोकसभा लढवणार, 'हा' उमेदवार कोण? - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency Election 2024 - As Chhatrapati Shivaji Maharaj gave me a vision in a dream, I will stand for the election - Namdevrao Jadhav | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वप्नात शिवरायांचा दृष्टांत झाला म्हणून बारामती लोकसभा लढवणार, 'हा' उमेदवार कोण?

Shiv sena MLA Disqualification Results एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवल्यास कोण होणार CM? काय आहे भाजपाचा प्लॅन-B, काय आहेत पर्याय - Marathi News | Shiv sena MLA's Disqualification Results: Who will be the CM of Maharashtra if Eknath Shinde is disqualified? What is BJP's Plan-B, what are the alternatives | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे यांना अपात्र ठरवल्यास कोण होणार CM? काय आहे भाजपाचा प्लॅन-B, काय आहेत पर्याय

Shiv sena MLA's Disqualification Results: २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडत आहेत. या घडामोडींमध्ये आजचा १० जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार ...

पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले... - Marathi News | Pawar Googly of Nawab Malik, Devendra Fadnavis hit the four, but Ajit Pawar got stuck... maharashtra Politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले...

महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन! - Marathi News | Greetings from Chief Minister, Deputy Chief Minister to dr. Babasaheb Ambedkar on mahaparinirvana day 6 december | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहे. ...

अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा - Marathi News | Ajit Pawar's advice to workers, suggestions for increasing party organization in NCP Chitan Shibir | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा

अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित - Marathi News | Review of NCP MP Amol Kolhe constituency, talk of leaving Sharad Pawar's support and joining Ajit Pawar's group | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित