लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा - Marathi News | Blood relationship between you! oppose but use language sparingly; Chagan Bhujbal's warning to Shrinivas Pawar maharashtra Baramati politics, talk on Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा

कोणाची ताकत किती आहे हे मला माहिती नाही. कोणालातरी बरोबर घ्यायचे आहे तर जागा द्याव्या लागतील. - छगन भुजबळ ...

एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा पक्ष भाजप संपवणार; ॲड. असीम सरोदे यांची टीका - Marathi News | Eknath Shinde, Ajit Pawar's party will end BJP criticized by Adv Asim Sarode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा पक्ष भाजप संपवणार; ॲड. असीम सरोदे यांची टीका

'तुम मुझे चंदा दो, मे तुम्हे धंदा दुंगा' असा निवडणूक रोख्यांचा घोटाळा असल्याचा विश्वंभर चौधरींचा आरोप ...

अजित पवारांच्या विरोधात अख्खं पवार कुटुंब एकवटलं, पाहा व्हिडियो... - Marathi News | Entire Pawar family united against Ajit Pawar, watch video... | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांच्या विरोधात अख्खं पवार कुटुंब एकवटलं, पाहा व्हिडियो...

अजित पवारांच्या विरोधात अख्खं पवार कुटुंब एकवटलं, पाहा व्हिडियो... ...

श्रीनिवास पवारांच्या टीकेवरून अजित पवार गटाने थेट शरद पवारांनाच सुनावले - Marathi News | Ajit Pawar group directly targeted Sharad Pawar on the criticism of Srinivas Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीनिवास पवारांच्या टीकेवरून अजित पवार गटाने थेट शरद पवारांनाच सुनावले

बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता अजित पवारांचं कुटुंब आहे. अजित पवार हे आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. ...

अजित पवारांना सख्ख्या वहिनींचाही विरोध; सुप्रिया सुळेंसाठी बारामतीच्या मैदानात - Marathi News | Srinivas Pawar has started campaigning against Ajit Pawar in Baramati Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना सख्ख्या वहिनींचाही विरोध; सुप्रिया सुळेंसाठी बारामतीच्या मैदानात

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार अशी निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ...

मी माघार घेतली तरी अजित पवार जिंकणार नाहीत; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारे बरसले! - Marathi News | Even if I withdraw Ajit Pawar will not win from baramati lok sabha seat says Vijay Shivtare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी माघार घेतली तरी अजित पवार जिंकणार नाहीत; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारे बरसले!

अजित पवारांविषयी मवाळ भूमिका घेणार नसल्याचं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पुढील ४ ते ५ दिवसांत लोकांसोबत बोलून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार आहे, असंही ते म्हणाले. ...

श्रीनिवास काकांची भूमिका लोकांना पटणारी; रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा - Marathi News | Rohit Pawar's criticism of Ajit Pawar, reaction to Srinivas Pawar's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीनिवास काकांची भूमिका लोकांना पटणारी; रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

भाजपाने पवार कुटुंब फोडले, स्वहितासाठी संस्कृतीला तडा देण्याचा प्रयत्न केला असं रोहित पवारांनी म्हटलं. ...

अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले - Marathi News | Ajit Pawar did not have the support of Brother; Shrinivas Pawar expressed himself in Katewadi Sharad pawar NCP, in front of the villagers Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले

Shrinivas Pawar Speech Baramati: तो विचार मला वेदना देऊन गेला. दादा म्हणेल म्हणेल तशी मी तिथे उडी मारली, पण आता नाही... : श्रीनिवास पवार  ...