लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Narendra Modi Oath Ceremony Why does NCP not have a ministerial position in the Union Cabinet? Praful Patel told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह ८४ अन्य खासदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. संभाव्य खासदारांची नावेही समोर आले आहेत. ...

"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण - Marathi News | Ajit Pawar said the reason for rejecting the post of Union Minister of Stat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण

भाजपने दिलेलं मंत्रिपद नाकारत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण - Marathi News | PM Modi oath taking NDA Government Devendra Fadnavis explains why Ajit Pawar led NCP MP do not get call for central minister post Sunil Tatkare Praful Patel verbal spat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण

राष्ट्रवादीच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये मंत्रिपदावरून वाद असल्याचाही रंगल्यात राजकीय वर्तुळात चर्चा ...

"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा - Marathi News | Rohit Pawar criticizes Ajit Pawar group for not having any ministerial post in Modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा

केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचे समोर आलं आहे. ...

पुण्यात धुव्वाधार पाऊस, नागरिकांची तारांबळ; पालकमंत्री अजित पवार एक्शन मोडवर - Marathi News | Heavy rains in Pune, Guardian Minister Ajit Pawar on action mode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात धुव्वाधार पाऊस, नागरिकांची तारांबळ; पालकमंत्री अजित पवार एक्शन मोडवर

पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.  ...

"शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायये नाही" : अनिल देशमुख - Marathi News | "Those who left Sharad Pawar should not be taken back" : Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायये नाही" : अनिल देशमुख

Nagpur : अजित पवार गटातील आमदार संपर्कात ...

देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..." - Marathi News | Lok Sabha Election Results - Don't blame each other for defeat, Devendra Fadnavis advises Mahayuti leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आढावा घेण्यासाठी भाजपा आमदारांची बैठक पार पडली.  ...

महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार - Marathi News | A series of challenges facing the Mahayuti; Many decisions will be made from expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार

राज्याच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे; महामंडळांवरील नियुक्त्यांची शक्यता  ...