लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Pune: सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी - Marathi News | Take Sunetra Pawar to Rajya Sabha pune NCP workers demand from Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचा जणू चंगच बांधला ...

मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार? - Marathi News | Big newsCabinet reshuffle ahead of session Will BJP give chance to new faces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत चित्र पालटण्यासाठी आता महायुतीकडून आवश्यक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. ...

"महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी"; विजय वडेट्टीवारांचा दावा - Marathi News | 40 MLAs of Shiv Sena and NCP will return Home says Opposition Leader Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी"; विजय वडेट्टीवारांचा दावा

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची लवकरच घरवापसी होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ...

पवार कुटुंब एकत्र आल्यास तो दिवस भाग्याचा, आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केलं मत - Marathi News | If the Pawar family comes together it is a lucky day says MLA Shekhar Nikam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पवार कुटुंब एकत्र आल्यास तो दिवस भाग्याचा, आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केलं मत

'उमेदवारी मिळाली नाही तरी बेहत्तर; पण हे कुटुंब एकत्र यायला हवे' ...

जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले... - Marathi News | maratha reservation state governments cautious stance on the demands of the manoj Jarange ajit pawar reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...

अजित पवार यांनीही नुकतीच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही याप्रकरणी लक्ष घालून मार्ग काढू, असं म्हटलं आहे. ...

Dasta Nondani दोन महिन्यांत दस्त नोंदणीतून राज्याला मिळाला इतका कोटी रुपयांचा महसूल - Marathi News | Dasta Nondani In two months, the state got Rs. crores of revenue from Dasta registration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dasta Nondani दोन महिन्यांत दस्त नोंदणीतून राज्याला मिळाला इतका कोटी रुपयांचा महसूल

गेल्या आर्थिक वर्षात दस्त नोंदणीतून तब्बल ५० हजार कोटींचा महसूल मिळाल्यानंतर राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला या आर्थिक वर्षासाठी ५५ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. ...

विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ८० जागांची मागणी ! - Marathi News | Nationalist Ajit Pawar group demand for 80 seats for the Legislative Assembly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ८० जागांची मागणी !

किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत - अनिल पाटील ...

राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली! - Marathi News | Narendra Modi Oath Taking Ceremony : Praful Patel Rejected the 'offer' of the state ministership and turned his back on the oath-taking ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली!

प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रात स्थान मिळणार होते, पण ऐनवेळी त्यांनी नकार दिला. ...