लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका - Marathi News | Opponents refrained from attending reservation meetings Criticism of Chief Minister Eknath Shinde on reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका

विरोधकांनी येण्याचे टाळलं, त्यांनी पळ काढला यातून त्यांची दुटप्पी भूमिका दिसते ...

Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका - Marathi News | There should be no injustice to those who got reservation Role of Chagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका

Chagan Bhujbal - महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग सुरू असून एकत्र बसून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, अशी सुबुद्धी सर्व विरोधी पक्षांना मिळो ...

मोठी बातमी: शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Big News ajit pawar ncp leader Chhagan Bhujbal on Silver Oak to meet Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर; राजकीय चर्चांना उधाण

छगन भुजबळ यांनी कालच बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती. ...

बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय! - Marathi News | Will not contest assembly elections from Baramati Ajit Pawar first reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

अजित पवार हे बारामतीतून स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता पुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात, या चर्चांनी जोर धरला होता. ...

...तरच लाडकी बहीण योजना पुढे चालेल : अजित पवार - Marathi News | Only then will the beloved sister scheme go ahead says Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरच लाडकी बहीण योजना पुढे चालेल : अजित पवार

विधानसभेचे फुंकले रणशिंग ...

...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार - Marathi News | ...Until then no one will be able to shake the constitution - Ajit Pawar, Jan Sanman Rally in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | dont believe them ncp Ajit Pawars attack on opposition from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल

बारामतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ...

Ladki Bahin Yojana: जोपर्यंत पैसे जमा होत नाही; तोपर्यंत आम्हाला खात्री पटणार नाही, लाडक्या बहिणींची शंका - Marathi News | Until the money is deposited Until then we will not be convinced ladki bahin yojana doubt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: जोपर्यंत पैसे जमा होत नाही; तोपर्यंत आम्हाला खात्री पटणार नाही, लाडक्या बहिणींची शंका

इतर योजनांप्रमाणे या योजनेचा बोजवारा उडू नये, असं महिला तळमळीने सांगतायेत ...