लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh was under pressure from BJP to implicate Ajit Pawar and Uddhav Thackeray says shyam manav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे

Anil Deshmukh News: अजित पवारांना अडकवण्यास नकार दिल्यानंतर देशमुख यांच्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठीही दबाव होता, असा दावाही श्याम मानव यांनी केला. ...

अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू? - Marathi News | Ajit pawar sudden midnight visit to Delhi Meeting with Amit Shah at 1 am what exactly is going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू?

Ajit Pawar News: प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. ...

अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती - Marathi News | BJP needs Ajit pawar help for Maharashtra Assembly Election; BJP leaders request to RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती

गेल्या काही दिवसांपासून आरएसएसकडून अजित पवारांवर निशाणा साधण्यात येत आहे. त्यावरून भाजपा नेत्यांनी ही विनंती केली आहे.  ...

भाजप-राष्ट्रवादीत पहिला खडा! अजित पवार-गिरीश महाजन यांच्यात निधीवरून खडाजंगी - Marathi News | The first stone in the BJP-Nationalism! Fight between Ajit Pawar and Girish Mahajan over funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-राष्ट्रवादीत पहिला खडा! अजित पवार-गिरीश महाजन यांच्यात निधीवरून खडाजंगी

Ajit pawar Vs Girish Mahajan Clash News: सत्ताधारी पक्षांमधील मतभेद आले समोर; ‘पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का?’ असा संतप्त सवाल अजित पवारांनी महाजनांना विचारला. ...

Thane: शरद पवार गटातील ८ माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते अजित पवार गटात, जितेंद्र आव्हाडांना धक्का - Marathi News | Thane: Activists including 8 former corporators of Sharad Pawar group in Ajit Pawar group, shock to Jitendra Awha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार गटातील ८ माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते अजित पवार गटात, जितेंद्र आव्हाडांना धक्का

Thane News: मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवे ...

आशा सेविकांना अनुदान, मेंढपाळांच्या खात्यात पैसे जमा होणार; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय! - Marathi News | Maharashtra Government Cabinet Meeting Decision, Grants to Asha Sevak, money will be deposited in shepherds' accounts; 6 important decisions in the cabinet meeting! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशा सेविकांना अनुदान, मेंढपाळांच्या खात्यात पैसे जमा होणार; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय!

Maharashtra Government Cabinet Meeting Decision : या बैठकीत महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले.   ...

विखे फोन उचलत नाहीत; महाजन, खाडे, चव्हाणांबाबतही तोच अनुभव: अजितदादांचे आमदार भडकले! - Marathi News | Vikhe doesnt pick up the phone Same experience with Mahajan Khade Chavan Ajit pawar ncp leader amol mitkari got angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखे फोन उचलत नाहीत; महाजन, खाडे, चव्हाणांबाबतही तोच अनुभव: अजितदादांचे आमदार भडकले!

अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजप मंत्र्यांचं नाव घेत त्यांच्यावर जाहीरपणे टीका केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

अजित पवारांची डोकेदुखी थांबता थांबेना! झिरवळांचे पुत्र जयंत पाटलांच्या मेळाव्याला उपस्थित - Marathi News | Ajit Pawars headache does not stop narhari Jiravals son Jattends jayant Patils rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवारांची डोकेदुखी थांबता थांबेना! झिरवळांचे पुत्र जयंत पाटलांच्या मेळाव्याला उपस्थित

नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित होते. ...