शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : येत्या ८ दिवसांत पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या; बारामतीत अजित पवारांचा आदेश

महाराष्ट्र : मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले

सांगली : Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता

पुणे : जिरायती भागाला निरा - कऱ्हा उपसा योजना राबवणार; तालुक्यातील ३३ गावांना होणार लाभ - अजित पवार

महाराष्ट्र : Ajit Pawar News अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या आमदाराची राजकारणातून निवृत्ती जाहीर, पुतण्याला वारसदार केले

पुणे : Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे : Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात

महाराष्ट्र : पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

पुणे : मोठी बातमी: पुण्याला रेड अलर्ट, सतर्कता बाळगा; अजित पवारांकडून नागरिकांना आवाहन

लोकमत शेती : Onion Issue : कांदा निर्यात शुल्क रद्द करा अन् कांदा आयात बंद करा! शेतकरी संघटनेची मागणी