शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असतं तर शिंदेंआधी मीच पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो; अजितदादांची फटकेबाजी

महाराष्ट्र : दादा, आपण जो रेकॉर्ड केलाय तो...; देवेंद्र फडणवीसांंचं विधान, सभागृहात हशा पिकला

मुंबई : अल्पसंख्यांक समाजासाठी नव्या संस्थेची राज्य सरकारकडून घोषणा; अजित पवार म्हणाले...

महाराष्ट्र : महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार, 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र : रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी; लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार!

महाराष्ट्र : विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड; राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत १३ महत्त्वाचे निर्णय, वाचा...

पुणे : Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा

राष्ट्रीय : शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार? अजित पवार म्हणाले, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच...

महाराष्ट्र : काम नाही झाले तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका; अजित पवारांच्या कानपिचक्या