शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

पुणे : अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

महाराष्ट्र : 'त्या' नेत्याला महाराष्ट्राच्या राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द!

महाराष्ट्र : अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’

महाराष्ट्र : भरपाई द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद

महाराष्ट्र : भाजपला घर फोडण्यात असुरी आनंद; अजितदादांच्या कबुलीनंतर विजय वडेट्टीवारांचे रोखठोक मत

मुंबई : दादा इज ग्रेट; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले? 

बुलढाणा : 'भाजपा घर,पक्ष फोडण्यात वस्ताद, अजित पवार मजबुरीने गेले असावेत'; विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

पुणे : बारामतीत तुतारी वाजणारच; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!

मुंबई : बहिणीविरोधातील उमेदवारीची चूक अजित पवारांकडून मान्य; सुप्रिया सुळेंनी फक्त ३ शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...