शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : अजित पवारांनी केला ‘त्या’ वादाचा खुलासा; मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्याचा दावा

महाराष्ट्र : मला रंग आवडला म्हणून तो निवडला; गुलाबी राजकारणावरुन अजित पवारांचे रोखठोक मत

महाराष्ट्र : अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, अडीच वर्षे काम केलं तेव्हा...

महाराष्ट्र : सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : रक्षाबंधनादिवशी खासदार सुप्रिया सुळेंना भेटणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले,...

पुणे : कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंसोबत खडाजंगी अन् सह्यांवरून वाद?; अजित पवारांनी केला खुलासा 

पुणे : मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत

महाराष्ट्र : मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत

महाराष्ट्र : इव्हेंट मॅनेजर सांगतो तसे ते...; चूक झाली म्हणणाऱ्या अजित पवारांची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' ४ जणांमध्ये स्पर्धा