शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : 'गुलाबी सरडा' टीकेवरून अजित पवार गट संतापला; संजय राऊत हा तर दुतोंडी साप...

पुणे : Video: 'नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही', सुनील शेळके भावुक, तटकरेंनी पाठ थोपटली

पुणे : Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती

महाराष्ट्र : देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!, जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं विधान

पुणे : Ajit Pawar: 'अजितदादांनी शब्द पाळला', बारामतीतून महिलांनी २५ हजार राख्यांची भेट पाठवली

महाराष्ट्र : अजित पवार गुलाबी सरडा, संजय राऊतांचा घणाघात; युगेंद्र पवारांनी घेतला आक्षेप

पुणे : Pune: माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना.., मंदिराच्या विश्वस्तांना अजितदादांनी झापलं...

मुंबई : “अजितदादांना सोडून सर्वांना शरद पवार परत घेऊ शकतात”; संजय राऊतांनी केला मोठा दावा

पुणे : अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले!

महाराष्ट्र : “कुणीही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले