Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Deputy CM Ajit Pawar News: राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे, परस्परांच्या संपर्कात राहून समन्वयाने, सहकार्याने बचाव, मदतकार्य तात्काळ राबवावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ...
मानव आणि पशुधनाचे संबंध प्राचीन असून राज्याच्या विकासात पशुसंवर्धन व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री पंकजा ...
काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते दिसत आहेत. हे सगळे नेते मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. तो फोटो बघितल्यानंतर राज ठाकरेंच्या मनात कोणता विचार आला? ...