लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
...तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील, रोहित पवारांचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: ...Then Ajit Pawar will contest the election by withdrawing the application of Sunetra Pawar, Rohit Pawar's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील, रोहित पवारांचा मोठा दावा

Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आमने-सामने आल्या आहेत. तसेच निवडणुकीचे व ...

उमेदवारी मागे न घेण्यासाठी शिवतारेंना फोन केले?; अजितदादांच्या गंभीर आरोपांना 'पवार' स्टाइल उत्तर - Marathi News | baramati lok sabha Pawar style reply to Ajit pawars serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवारी मागे न घेण्यासाठी शिवतारेंना फोन केले?; अजितदादांच्या गंभीर आरोपांना 'पवार' स्टाइल उत्तर

अजित पवारांच्या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ...

इंदापूर तालुक्यात अजित पवारांना दुहेरी धक्का; दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार - Marathi News | Double blow to Ajit Pawar in Indapur taluka Two important leaders will join Sharad Pawars NCP tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात अजित पवारांना दुहेरी धक्का; दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Indapur News: अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांना सोबत घेत शरद पवारांना धक्का दिला होता. ...

“अमोल कोल्हे अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी, संसदेतही सर्वोत्तम कामगिरी”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule replied ajit pawar over criticised on mp amol kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमोल कोल्हे अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी, संसदेतही सर्वोत्तम कामगिरी”: सुप्रिया सुळे

Supriya Sule News: अमोल कोल्हे यांनी मतदारसंघात खूप विकासकामे केली आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा  - Marathi News | Shivaji Mahadik of Sangli District Youth Nationalist Ajit Pawar Group resigns | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा 

सुशांत घोरपडे म्हैसाळ : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष शिवाजी महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ... ...

"अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करतायत...," आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप - Marathi News | Hooligans are calling to promote Ajit Dada MLA Rohit Pawar's serious allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करतायत...," आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमक्या देत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर केला आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते. ...

वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट  - Marathi News | Amol Kolhe Vs Ajit Pawar Argument ignited! Work emperor or nut emperor, Amol Kolhe's finger on Ajit Pawar's painful issue on Shirur Loksabha Election maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट 

Amol Kolhe Vs Ajit Pawar: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी पवारांनी कोल्हे यांचा राजीनामा देण्याचा किस्सा पुन्हा ऐकवला. ...

साहेबांनी दादांची केलेली नक्कल आठवून मन:स्ताप करून घेऊ नका - Marathi News | Don't be saddened by remembering the imitation of ajit pawar by raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेबांनी दादांची केलेली नक्कल आठवून मन:स्ताप करून घेऊ नका

राज ठाकरेंनी मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागा, असा संदेश दिला आहे. ...