लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली!  - Marathi News | Ajit Pawar made a prediction for the Legislative Assembly as soon as ajit gavhane left his party  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली! 

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या पक्षप्रवेशाने शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. ...

हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला पण फडणवीस म्हणाले, काळजी करू नका...अजित पवारांनी सांगितला प्रवासातील किस्सा - Marathi News | When the chopper entered the cloud, I got a stomach ache but Fadnavis said, don't worry Ajit Pawar told the story of the journey in the meeting in Aheri | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला पण फडणवीस म्हणाले, काळजी करू नका...अजित पवारांनी सांगितला प्रवासातील किस्सा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने भर सभेत खसखस पिकली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेही खळखळून हसले. ...

"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य - Marathi News | Sharad Pawar funny statement says I never imagined myself as magician NCP  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश ...

...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित - Marathi News | So Supriya Sule got elected in Baramati Sharad Pawar told the math behind winning Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित

ती बारामती आहे, तिकडं लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत ...

“आता भाजपाला अजित पवार नकोसे झाले”; RSS च्या लेखावर शरद पवार गटातील नेत्याचा दावा - Marathi News | ncp sp clyde crasto replied bjp over statement on ajit pawar in rss related magazine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भाजपाला अजित पवार नकोसे झाले”; RSS च्या लेखावर शरद पवार गटातील नेत्याचा दावा

NCP SP Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणता, हे दाखवून दिले आहे, असे सांगत भाजपावर टीका करण्यात आली आहे. ...

हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला; पण फडणवीस म्हणाले, मी असतो तेव्हा...; अजितदादांचा भन्नाट किस्सा - Marathi News | I felt a lump in my stomach, I was calling Panduranga's name, but Fadnavis said, don't worry... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला; पण फडणवीस म्हणाले, मी असतो तेव्हा..."

अजित पवारांनी सांगितला हेलिकॉप्टर प्रवासातील किस्सा: भरसभेत फडणवीसांनाही हसू आवरेना ...

शरद पवार भाकरी फिरवणार? अजितदादांना परत पक्षात घेण्यावर म्हणाले, “कुटुंब वेगळे होत नाही” - Marathi News | sharad pawar big statement about ajit pawar likely to back in ncp sp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार भाकरी फिरवणार? अजितदादांना परत पक्षात घेण्यावर म्हणाले, “कुटुंब वेगळे होत नाही”

Sharad Pawar News: घरात सर्वांनाच जागा आहे. अजित पवार पक्षातून वेगळे झाले असले तरी ते कुटुंबाचा भाग आहेतच, असे सूचक विधान शरद पवारांनी केले आहे. ...

“अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला - Marathi News | sharad pawar reaction about sunetra ajit pawar defeated in lok sabha election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

Sharad Pawar News: मला खात्री होती की, सुप्रिया सुळेलाच अधिक मतदान होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...