लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांचं 'पिंक पॉलिटिक्स'; गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार? - Marathi News | Ajit Pawar NCP 'Pink Politics'; Will pink color bring success in assembly elections? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं 'पिंक पॉलिटिक्स'; गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत. बैठका आणि मेळाव्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायेत. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही पुढील ९० दिवसांची रणनीती तयार केली आहे.  ...

तुम्हाला विचारात घेऊनच निर्णय होईल, असे मजबूत संघटन करा; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना  - Marathi News | Make a strong organization that takes you into consideration; Notice to Ajit Pawar workers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तुम्हाला विचारात घेऊनच निर्णय होईल, असे मजबूत संघटन करा; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना 

सातारा विधानसभेसाठी पदाधिकारी आग्रही ...

Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: आंदोलकांनी जातीपातीत तेढ वाढवली हे दुर्दैवी - अजित पवार  - Marathi News | Vishalgad arson case: Unfortunate that protesters have fueled caste tensions says Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: आंदोलकांनी जातीपातीत तेढ वाढवली हे दुर्दैवी - अजित पवार 

गजापूरमधील नुकसानग्रस्तांशी साधला संवाद ...

अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी - Marathi News | Ajit Pawar led NCP faction appoints Dhananjay Munde as national chief spokesperson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली याबद्दलची घोषणा ...

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री साताऱ्यात, शिवरायांच्या वाघनखे दालनाचे उद्घाटन - Marathi News | Chief Minister, both Deputy Chief Ministers in Satara, inauguration of Vaghankhe showcasing program | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री साताऱ्यात, शिवरायांच्या वाघनखे दालनाचे उद्घाटन

अनेक मंत्रीही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील. ...

विशाळगडावरील हिंसाचारग्रस्त भागाची अजित पवारांकडून पाहणी; अतिक्रमणावर म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar inspects the violence-hit area of Vishalgad; Said on encroachment... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विशाळगडावरील हिंसाचारग्रस्त भागाची अजित पवारांकडून पाहणी; अतिक्रमणावर म्हणाले...

Vishalgad Violence : अजित पवार यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला. ...

“अजितदादा महायुतीत राहतील ही अपेक्षा, राजकारणात काही होऊ शकते”; शिंदे गटातील नेत्याचे विधान - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat statement about ajit pawar in mahayuti and criticized thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा महायुतीत राहतील ही अपेक्षा, राजकारणात काही होऊ शकते”; शिंदे गटातील नेत्याचे विधान

Shiv Sena Shinde group Sanjay Shirsat News: संजय राऊत कधी लोकांना भेटत नाहीत. एक वेळ काँग्रेसच्या जागा वाढतील पण ठाकरे गटाच्या जागा या विधानसभेमध्ये वाढणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. ...

शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक - Marathi News | In the group of corporator Sharad Pawar along with the city president Ajit Pawar meeting with office bearers in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा रंगू लागली, ही बाब अजित पवार यांनी गांभीर्याने घेतली ...